सौंदर्य तुझे

379 2 2
                                    

जळजळीत तुझ्या अंगाला करताना स्पर्श. .
मादक देह बघता तुझा होतो जणू होतो हर्ष

येता कवेत तू म्हणतेस होऊनी वेडी
होऊनी स्वार तू मनमुराद घे भरारी थोडी

चाखुनी बघता सौंदर्य माझे
खुलती अलवार मनाचे दरवाजे. .
गळूनी पडता मग बंधने हळुवार सारी
वाऱ्यावर स्वार होती बेधुंद मनाची स्वारी. .

होती चिंब तुझ्या अलवार स्पर्शाने
उभार तप्त होती त्या चाखण्याने

खट्याळ नजरेने बघते तू छेडत असते मला
ओठांनी ओठ बंदिस्त करून जेव्हा छळतो मी तुला

हातात हात तुझा फिरतो शरीरावर
स्वार असते धुंदी आणि माझा प्रणय तुझ्यावर

येऊनी बाहुत भिडले शरीर कळले नाही कधी. . .
ओठ माझे गात्रात तुझ्या आणि पौरूष तुज्यमधी. . .

मिलनाची सुरवात कधी तरी झाली प्रणय खेळ रंगला
आसमंत सारा साक्षी होता नजरेत आनंद तो बहरला

यौवन तुझे चिंब सजला देह तुझा जणू स्वागत केले त्याने. . .
सामील होता पौरुश हे स्त्रीत्वात तुझ्या चिंब मोकळ्या मनाने. . .

तुझी मादक अदा Where stories live. Discover now