"ऐक ना नंदू ! क्षितीज ना हाॅटेलमधले काही खात नाहीत. मी आज दूपार नंतर येणार आहे तिकडे. आज त्याच्या जेवणाचे काही जमवता नाही आले. सकाळी लवकर दूसरीकडे एक क्लायंट मीटींग आहे. तू प्लीज क्षितीजच्या जेवणाचं पाहशील का?" ऊमा सकाळी सकाळी फोनवर नंदीनीशी बोलत होती.
"अगं त्यात काय एवढं. काय आवडतं त्यांना?" नंदीनीने विचारले.
" विषेश असे काही नाही. तू ठरव. फक्त तिखट मीठ आणि तेल बेताचेच." ऊमाने मिहीती पूरवली.
क्षितीज आज एकटा काॅन्फरन्स अटेंड करणार होता. ऊमाने तयार केलेली स्ट्रॅटजी एम्प्लाॅईजना एक्सप्लेन करायचे काम आज त्याच्याकडे होते. खरेतर ऊमाने मूद्दाम प्राॅक्सी मिटींगचा बहाणा बनवला होता. तीला नंदीनी आणि क्षितीजची एकांतात भेट घालून द्यायची होती. तीच्या घरी काही घडले नसते. पण बायको समोर संकोच करणारा पती एकटा असताना काहीतरी करेल. त्यात बायकोचा स्वतःचा ग्रीन सिग्नल होता.
लंच अवर पर्यंत मिटींग सूरु होती. तितक्यात त्या रिझाॅर्टचा वेटर काॅन्फरन्स हाॅल ऊघडून आत आला. हळू आवाजात क्षितीजच्या जवळ जात त्याने सांगितले कि," नंदीनी बाईसाहेबांनी आज जेवायला तूम्हाला बंगल्यावर बोलावलय."
"ही ऊमा पण ना. हिनेच केलं असणारे सगळं." त्याच्या मनात विचार येऊन गेला.
लंच ब्रेक झाल्यावर सगळे बाहेर आले. क्षितीजही आला. तितक्यात मघाचा तोच वेटर परत क्षितीजजवळ येऊन त्याला बंगल्यावर येण्याबाबत विनंती करू लागला. ऊमाची खास मैत्रीण असल्यामूळे अव्हेर करण्याचा प्रश्न नव्हता. पण ऊमाने त्याच्या डोक्यात भरवलेल्या कल्पनेमूळे त्याला जायला प्रशस्त वाटत नव्हते. शेवटी त्याने विचार केला कि सगळे ऊमाच्या डोक्यातले विचार आहेत. नंदीनीच्या मनात काहीही नसेल. ऊगाच आपण भलता विचार करून चालायला नको.
त्या वेटरने क्षितीजला बंगल्यापर्यंत कंपनी दिली. क्षितीजला अपेक्षित होते कि अजयपण असेल. तो आत गेला. तेवढ्यात समोरून त्याला नंदीनी येतानि दिसली. ती किचनमधून डियनिंग कडे चालली होती. तीने पदर कमरेत खोचला होता. तीची नाजूक पण योग्य ठिकाणी भरलेली चण छान हेलकावे देत तीच्या चालीला सूंदरता प्राप्त करून देत होते. सोबतच तीच्या पायातली नाजूक पैंजणांची किणकिण. नंदीनी ऊमापेक्षा बरिच ऊजळ होती. शिवाय थोडी ऊंच पण शरिराने पण ऊमापेक्षा सगळीकडुन जास्त भरलेली होती.
त्यामूळेच सामान्य कूटूंबातली असूनपण त्यांच्यापेक्षा जास्त श्रीमंत घरात तीचे लग्न झाले होते. तीच्या हेलकावणार्या कंबरेची लयबध्द हालचाल बघून क्षणभर क्षितीजला विचलीत झाल्यासारखे झाले. पण ते विचार झटकत त्याने नंदीनीला "हाय नंदीनी म्हणत हाक मारली."
नंदीनीला माहीतच नव्हते कि तो येऊन ऊभा आहे म्हणून. ती दचकली. समोर पाहतीये तर क्षितीज. पांढरा स्लीम फिट शर्ट आणि ग्रे ट्राऊजर मधे ऊंचपूरा रूंद खांद्यांचा पण सडपातळ शरिराचा क्षितीज पाहून तीची छाती धडधडायला लागली. एखाद्या टीनेजर मूलीने तीच्या क्रशला समोर पहावे तशी तीची अवस्था झाली. त्याला बघून तीचा चेहरा स्पष्टपणे बावरलेला त्याला दिसला. जणू काही एखादी चोरी पकडल्याचे भाव तीच्या डोळ्यांत होते. खूप निरागस होते तीचे डोळे.
तो निरागसपणा डोळ्यांत साचवताना क्षितीजच्या मनात आले कि," साध्या गृहीणीच्या वेषात आपण आपली पत्नी कधी पाहीलीच नाही. किती सूंदर दिसली असती. तीला बळ देऊन ऊभे करायच्या नादात आपण कदाचीत ह्या सूखाला पारखे तर नाही झालो ना?" नंतर त्या विचारांनी त्याला अपराधी वाटले.
"ऊमा निश्चितच खूप हुशार, प्रेमळ आणि अमेझिंग वाईफ आहे. पण नंदीनीचं हे गृहीणीचं रूप पण किती लोभसवाणं आहे. दोघींची तूलना करायलाच नको."
ती त्याच्याकडे तशीच बघत ऊभी होती.
" तूमचा तो वेटर मला बोलवायला आला होता. तू पाठवलेलास ना?" तो म्हणाला.
"अं?!!.. हं.. हो..हो.. साॅरी हा. तूम्ही अचानक हाय केले म्हणून मला... मी..तूम्ही याना." ती म्हणाली.
"बरं ईथून पूढे कधी आलो तर असा दचकवणारा हाय करणार नाही." क्षितीज मिश्किलपणे म्हणाला.
"नाही नाही. असे नाही. साॅरी...प्लीज बसा ना जीजू.." नंदीनी म्हणाली.
"हे काय? मी एकटाच? व्हेअर ईज अजय? मला वाटले तो पण असेल जेवताना." क्षितीजने विचारले.
"त्यांच काही महत्त्वाचं काम होतं म्हणून शहरात गेलेत." त्याचे ताट लावता लावता ती म्हणाली.
क्षितीज तीची हालचाल मागून न्याहाळत होता. तीचे केस खूप लांबसडक होते. अगदी कंबरेच्या खालपयंत वेणीचा शेपटा येऊन रूळला होता. डायनिंग टेबलजवळ होणार्या मोहक हालचालीमूळे तीच्या कंबरेच्या खाली होणारी नितंबांची घूसळण पाहून क्षितीजचा श्वास जड झाला. त्याला ऊमा सोडून कूठल्याही स्त्रीमधे कधीच रस घ्यावा वाटत नव्हता. पण ऊमाची ईच्छा आणि सध्यातरी नंदीनीसोबत मिळालेला एकांत याच्या संमिश्र परिणामाने त्याच्या मनात ढवळाढवळ निर्माण झाली होती.
"अजयच्या आई कूठे आहेत?" सहज म्हणून त्याने विचारले.
"त्या लवकर जेवून बेडरूममधे आराम करतात. या जीजू ताट केलय." ती म्हणाली.
" हो आलोच." क्षितीज ऊठला आणि डायनिंग टेबलसमोर बसला.
"मला एकटा जेवायची सवय नाहीये हं. आय आॅलवेज लाईक टू हॅव अ कंपनी." त्याने तीच्याकडे बघत सांगितले.
क्षितीजसोबत एकांतात तीला खूप चलबिचल वाटत होती. तीच्या शरारात कंपने निर्माण होत होती. त्यात आता तो सूचवत असलेल्या गोष्टीमूळे तर ती आणखीनच अस्वस्थ झाली. तीला त्याच्या सोबत काही क्षण अजून काढणे म्हणजे भावनांच्या भरतीला खूप जोर लावून थोपवावे लागणार होते. तीला अवघड जात होते.
"मी जेवेन नंतर" असे म्हणून तीने पळ काढण्याचा प्रयत्न केला.
"पाहूण्यांना असं एकटं जेवायला बसवतात का?" असं म्हटल्यावर ती थांबली. "कमाॅन यार. एकत्र जेवण घेतलस तर काही फरक पडेल का?" क्षितीज परत म्हणाला.
तीला सूचलेच नाही कि क्षितीजला एकटं जेवायला बसवनं ठिक वाटणार नाही.
"साॅरी जीजू. मी पण बसते. "असे म्हणत तीने स्वतःलापण ताट करून घेतले.
दोघे जेऊ लागले.
"नाईस!" क्षितीज ऊद्गारला.
"अं..?!" नंदीनी.
"छान झालाय स्वयंपाक." क्षितीज म्हणाला.
"थँक यू." नंदीनी म्हणाली.
"उमा म्हणत होती कि तूमच्या ग्रूपमधे सगळ्यात अॅक्टीव्ह आणि बडबड करणारी तूच होतीस. मला तर ती बोलते त्यात तथ्य वाटत नाही." क्षितीज नंदीनीच्या खाली पाहून जेवणार्या चेहर्याकडे पाहून बोलला.
"अं?! " नंदीनी त्याच्या व्यक्तीमत्त्वाच्या प्रभावाखाली पार बूजली होती. तीला काय बोलावे तेच कळत नव्हते.
"म्हणजे आपण फार ओळखत नाही एकमेकांना म्हणून कदाचित तसे असेल. प्लीज तूम्ही दूसरे काही समजू नका जसे कि मी अव्हाॅईड करतीये बोलायचे." ती म्हणाली.
"अगं मेव्हण्या कशा असतात माहीत आहे मला. पण तू तर फारच शांत आहेस. ओके. डोण्ट गेट प्रेशराईज्ड. आय विल नाॅट बोदर यू मोअर." क्षितीज म्हणाला.
"नाही हो जीजू. असे नाहीये. तूमच्यासारख्या व्यक्तींशी बोलण्याचे प्रसंग आयूष्यात फार नाहीत माझ्या म्हणून थोडे दडपण..." ती म्हणाली.
"माझ्यासारख्या म्हणजे? शिंगे आणि सूळे आहेत कि काय मला?" तो मिश्किलपणाने म्हणाला.
"नाही!! काहीही काय बोलता. म्हणजे.. तूमच्यासारखा मोठा बिझनेसमन, हूशार, एवढ्या लोकांसमोर अधिकाराने वागणारा. मी.. साधी गृहीणी काय बोलणार तूमच्याशी?.. आणि त्यात तूम्ही..." ती थांबली.
"मी काय?" क्षितीज तीच्याकडे रोखून बघत म्हणाला.
"काही नाही." ती म्हणाली.
"अगं काही कसं नाही. माणसाने कसं स्पष्ट बोलावं. मनातल्या विचारांच पाणी खळाळत वाहू लागत. माणूस हलका होतो. तेव्हा बोल." क्षितीज म्हणाला.
तीने कानावरची बट कानामागे सारली. "मी तूमच्या ईतक्या हँडसम व्यक्तीशी कधीच बोलली नाहीये." ती म्हणाली.
तीच्या त्या बट सारण्याच्या कृतीने आणि वाक्याने क्षितीजच्या अंगावर शहारा आला. त्याने कधीही स्वतःच्या व्यक्तीमत्त्वाचा ईतर स्त्रीयांवर होणारा परीणाम आजमावला नव्हता. नंदीनीच्या मनात त्याला त्याच्याबद्दलचे आकर्षण दिसले होते. तीने ते नकळतपणे मान्यही केले होते. नंदीनी लाजल्यामूळे खूपच गोड दिसत होती. तीने नजर वर करून हळूच त्याच्याकडे पाहीले आणि दोघांची नजरानजर झाली.
तो हसला. ती पण ऊत्तरादाखल हसली. दोघांमधे अस्वस्थ शांतता पसरली होती. पण ह्या शांततेला एक गोंधळाचं रूप होतं. दोघांच्याही मनात ऊठलेला गोंधळ. नंदीनी क्षितीजवर भाळली होती. क्षितीज अजूनही कन्फ्यूज होता. पण त्याला हे सगळे ईंटरेस्टींग वाटू लागले होते. नंदीनी सोबत बोलताना त्याला नाॅर्मल वाटत नव्हते. ती ज्याप्रकारे लाजत बूजत होती त्यावरून तरी त्याला हेच दिसत होते. ऊमा म्हणतीये त्यात तथ्य आहे.
"नंदीनी तू पण खूप सूंदर आहेस." कूठल्या टेंम्प्टेशनमधे येऊन आपण हे ऊत्तर दिले क्षितीजला समजले नाही. पण तो बोलून गेला हे खरं.
नंदीनीने पटकन डोळे मिटून मान पलिकडे वळवली.
"आय एम साॅरी. आय डिडन्ट मीन... म्हणजे.. ती फक्त काॅम्प्लिमेंट होती. प्लीज गैरसमज करून घेऊ नकोस." क्षितीज पटकन म्हणाला.
नंदीनीने चेहरा वळवला आणि मानेनेच नाही म्हणत परत ताटाकडे लक्ष वळवलं.
"काय चाललय माझं भलतच?" क्षितीज मनातल्या मनात म्हणाला.
त्यानंतर दोघांचे शांततेतच जेवण आटपले. नंदीनीने दोघांचे ताट ऊचलले आणि ती किचनकडे जायला निघाली. तो निघतोय हे सांगण्यासाठी क्षितीज किचनकडे निघाला. नंदीनीने ते सिंकमधे टाकताना क्षणभर तिथेच थांबली. तिथेच रेंगाळून तीने मनात तयार झालेला भावनावेग रोखण्यासाठी ऊसंत घेतली. क्षितीजने तीला आवाज दिला. ती वळून लगबगीने परत निघाली. तेवढ्यात तीला आत येणारा क्षितीज दिसला, पण ती त्याच्या खूप जवळ पोहोचली होती. तीने त्याच्या डोळ्यात बघत स्वतःला थांबवले. तो पण तीच्याकडेच बघत सरळ येत होता. भितीने तीचा ऊर धपापत होता. तरी पण ती एकटक मंत्रावल्यासारखी त्याच्याकडे पाहात ऊभी होती. क्षितीजपण तीच्या समोर स्तब्ध ऊभा राहीला.
दोघांमधे निशब्द शांतता पसरली होती. नंदीनीचे विलग झालेले ओठ क्षितीज पाहात होता. तीच्या आरक्त गालांचा लालिमा तीची सलज्जता सांगत होता. क्षितीज एक पाऊल पूढे सरकला. नंदीनी काय जे होत आहे ते पाहात तिथेच ऊभी होती. क्षितीजला तीचे आकर्षण आवरता आले नाही. त्याच्या एका हाताची कव तिच्या कमरेभोवती विळखत पडली आणि त्याने तीला जवळ खेचली. नंदीनीच्या श्वासांचा धागा तूटला. परत मोठा श्वास भरत तीने डोळे मिटले. त्याचा दूसरा राकट हात तीच्या ऊघड्या कंबरेवर आला होता.
क्षितीज तीच्यावर झूकला. तीच्या ओठांजवळ ओठ नेत त्याने तीचे गूलाबाच्या पाकळ्यांसारखे ओठ ओठांत घेतले. जीव्हा एकमेकांत मिसळल्या आणि त्यांचे द्वंद्व सूरू झाले. नंदीनीचे हात केव्हा क्षितीजच्या मानेभोवती गेले तीलाच कळले नाही. त्याचे शर्टमधून हाताला जाणवणारे पिळदार बाहू, तीच्या स्तनांना खेटलेले त्याचे कडक स्नायूयूक्त शरिर तीला खूप आवडले. तीच्या कामज्वराचा पारा सरसर वर चढत गेला. क्षितीजचा प्रखर पूरूषीपणा तीच्यातल्या मादीला जबरदस्त भावला.
दोघेजण प्रगाढ आलिंगणात एकमेकांचे चूंबण घेत घट्ट मिठीत तिथेच ऊभे होते. क्षितीजच्या चूंबणातला आवेग नंदीनीला अतिशय आवेशपूर्ण वाटत होता. तर नंदीनीचे घाटदार, मांसल आणि मऊसूत शरिर साडीवरूनच कूस्करताना क्षितीज आजूबाजूचे भान विसरला. त्याने तीचे ओठ सोडून तीच्या गाल मान आणि गळ्याकडे मोर्चा घेत पटापट तीची चूंबणे घेतली. त्याला असे वाटत होते कि तीथेच सर्व कपड्यांचा अडसर दूर करून तिथेच नंदीनीसोबत एकरूप व्हावे.
क्षुधा शांत होत नव्हती पण भावनेला आवर घालणे आत्ता तरी गरजेचे होते. त्याने पटकन स्वतःला तीच्यापासून वेगळे केले. तीच्या डोळ्यातली नाराजी स्पष्टपणे क्षितीजला दिसली. तीला त्याच्यापासून वेगळे व्हायचे नव्हते. पण आत्ता ती वेळ नव्हती. क्षितीजने तीला हाताला धरून लांब केले आणि वळला. क्षणभर थांबला.परत वळून त्याने तीचे खूपच खोल चूंबण घेतले. नंतर पटकन तीच्या कपाळाचे चूंबण घेत त्याने किचनमधून एक्झिट घेतली आणि बंगल्यातून बाहेर पडला.
नंदीनी मात्र आत्ताच सामना केलेल्या वादळामूळे तीच्या मनाच्या झालेल्या वाताहतीचे चिंतन करत स्तब्धपणे तीथेच ऊभी होती. त्या वादळाने तीला आज तरी सामावून घेतले नव्हते. पण लवकरच ती त्यात सामावून जाणार होती हे तीच्या मनाला पक्के ठाऊक झाले होते.
YOU ARE READING
दान
FantasyA wife commits sin and drag her husband with her friend in that mud... still felt guilty.