"ओह ... हेल..." क्षितीज ओरडला. त्याने पटकन टाॅवेल गूंडाळला.
"ओह नो....साॅरी साॅरी.." नंदीनी पण ओरडली. ती पटकन भिंतीकडे वळली.
"तू..तू ईथे कशी?" क्षितीजने आश्चर्यचकित होत विचारले.
"ऊमासोबत जाणार ना होते मी पण. सकाळी तीनेच तर गाडी पाठवली." नंदीनी ऊलटी होऊनच बोलत होती.
"ऊमासोबत? कूठे?" क्षितीज म्हणाला.
"ट्रीपला. ती मी आणि तूमची मूले." नंदिनी म्हणाली.
"ऊमा? डॅम्न!!" क्षितीजने डोक्याला हात लावला.
"नंदीनी ईकडे बघ." क्षितीज तीला म्हणाला. नंदीनी हळूहळू वळली. क्षितीज टाॅवेल गूंडाळून ऊभा होता. नंदीनीने पिवळ्या रंगाचा तीच्या शरिराला तंग बसलेला कूर्ता घातला होता. खाली टाईट नारंगी लेगिन तीचे सूबक पाय आणि भरिव मांड्या एकत्रित प्रभाव दाखवत होत्या. तीचे ऊन्नत ऊभार पातळ ओढणीखाली स्वतःचे जडत्व स्पष्ट करत होते. ऊमा पेक्षा काही प्रमाणात गोर्या आणि ऊफाड्या अंगाच्या नंदीनीला पाहून क्षितीज खरेतर मनातून खूश झाला.
त्याच्या घोटीव शरिराकडे नजर जाताच नंदीनीने नजर खाली वळवली. अस्वस्थ होत तीने चेहर्यावरून हात फिरवला.
"कूठे आहे ऊमा?" नंदीनी म्हणाली.
"ऊमा काल रात्री मूलांना घेऊन दिल्लीला गेलीये. कामासाठी. मला पण तीने स्ट्रेस कमी व्हावा म्हणून सूट्टी घ्यायला लावलीये. ती आठवडाभर येणार नाहीये." क्षितीज म्हणाला.
"असं का केलं तीने?" नंदीनी म्हणाली. ती काहीशी चिडली होती.
"नंदीनी काम डाऊन." क्षितीज तीच्या जवळ येत म्हणाला.
"तूला.. तीने अंधारात ठेवलं. त्याचं कारण मला ठाऊक आहे." क्षितीज तीला म्हणाला.
तीने मान वर करून त्याच्या डोळ्यात पाहीले. त्या दिवशी तीच्या मनाचा प्राजक्त हलवून हळूवार भावनांच्या फूलांचा सडा ऊधळून लावणारे तेच क्षितीजचे मधाळ डोळे तीच्या डोळ्यांत रोखून पाहात होते.
YOU ARE READING
दान
FantasyA wife commits sin and drag her husband with her friend in that mud... still felt guilty.