दान - Part 7

7.9K 14 0
                                    


दिवसभर दिल्लीतल्या आॅफिसचे काम आटोपून ऊमा निघाली होती. कंपनीचा ड्राईव्हर कार चालवत होता. तीला न जाणो का पण आज ड्रिंकची गरज भासली. तीने गाडी एका बारपाशी घ्यायला लावली. बार मधे येत तीने बारटेंडरला आॅर्डर दिली. "वन क्लासिक जीन मार्टिनी."

"वाॅव..दॅट्स अॅन एक्सपेन्सिव्ह ड्रिंक.. समवन ईज लोडेड हिअर." तीच्या बाजूने एका पूरूषाचा आवाज तीने ऐकला.

पन्नाशीचा तो पूरूष शरिराने तगडा होता. काळासावळा ऊंच आणि राकट. मिलीटरी किंवा तसल्याच प्रोफेशन मधला असावा. तीने मान वळवली. तो हसला. ऊमापण हसली.

"हाय. धिस ईज रिटायर्ड मेजर कोचर." त्याने हात पूढे करत ओळख करून दिली.

"ऊमा मराठे." ऊमाने पण हात मिळवत ईन्ट्रो दिला.

"मराठे. महाराष्ट्रीयन. दिल्लीत काय काम काढलस? जाॅब?" त्याने विचारले.

"ओ माय. कोचर मीन्स जाट राईट? मराठी चांगली येते कि तूम्हाला. वेल..बिझनेस आहे ईकडे माझा. त्यासंदर्भात येत असते." तीने माहीती पूरवली. तीला तशी बोलायला अडचण वाटत नव्हती. तो सभ्यतेने बोलत होता.

"थँक्स टू फोर्स सर्व्हीस. महाराष्ट्रात वीस वर्षे काढली मी. जवळ जवळ मराठीच झालो होतो." त्याने सांगितले.

तीच्याकडे वर खाली पाहात तो म्हणाला.
"यू आर मॅरीड अँड अ मदर ईफ आय एम नाॅट राँग."

"व्हाॅट आर यू? अ स्कॅनर?" ती हसत म्हणाली.

"नाही. बायकांची अॅनाटाॅमी आऊटलाईन पाहून कळते मला." तो तीच्याकडे तिरके पाहात म्हणाला.

"ओह! आय मस्ट वर्कआऊट मोअर रेग्यूलरली नाऊ." ती म्हणाली.

"नेव्हर माईंड. बट तूझ्या लीग मधे तू अशीच ऊत्तम आहेस." तो म्हणाला.

"नाऊ यू आर ट्राईंग टू बी नाईस विथ मी. एवढी पण काही नाही. ठिक आहे." ऊमा त्याच्या स्तूतीने काहीशी खूश झाली.

"धिस ईज नाॅट द वे आॅफ बिईंग नाईस विथ अ ब्यूटीफूल वूमन लाईक यू." कोचर तीच्या चेहर्‍याकडे आणि सूटच्या आतून डोकावणार्‍या तीच्या मस्तवाल स्तनांकडे पाहात म्हणाला.

दानDonde viven las historias. Descúbrelo ahora