असावरी. टीम मध्ये जॉईन झाली त्यादिवशीच सगळ्यांची नजर तिच्यावर होती. २२ वर्षांची असावरी जसे काही नुकत्याच उमलल्या फुलावर दव पडल्यासारखी फ्रेश होती. नायरने तिला न्यू जॉईंनी लोकांच्या गृप मध्ये पहिली आणि पहातच राहिला. तिची त्वचा... ओठ.. तिचा बांधा.. ड्रेससिंग सेन्स.. चालताना होणारी शरीराची लयबद्ध हालचाल. स्कर्ट,जीन्स तर कधी टाईट लेगिन्स मधून होणारी नितंबांची घुसळण. नायर तिच्यासाठी पिसा झाला होता. त्याला चेहऱ्यावर फक्त तसे दाखवता येत नव्हते. तो तिच्याशी नम्रपणे, क्वचित थोडा मोकळा मिस्कील असा वागत असे. तीही वागायला चांगली असल्यामुळे त्याच्याशी छान वागत होती.
नायर डिवोर्सड होता. त्याची बायको त्याच्या बायकांच्या पराक्रमांमुळेच सोडून गेली होती. ४०च्या पुढे वय झाले होते पण अजूनही त्याला तरुण मुलींचा नाद सुटत नव्हता. त्याच्याकडे स्त्रियांना पटवायची कला अवगत होती. तो ज्या वयाची स्त्री असेल त्याप्रमाणे फासे टाकत असे. त्याच्या नशिबाने असावरीला त्याचा गृप असाईन केला. पण हेच नेमके त्याला नको होते. कारण टीम लीड म्हणजे बॉस आणि बॉस सोबत टीम मेंबर एक लाईन बनवून राहतो. तेच जर ती दुसऱ्या गृप मध्ये असती तर त्याला फासे टाकणे सोपे गेले असते. हे म्हणजे फ्रेंड झोन झाल्यासारखे झाले होते. बॉस म्हणून तो तसा फ्रेंडली होता. शिवाय त्याला त्याची कंपनीमधली इमेज पण नीट ठेवायची होती. त्याची पंचाईत झाली. त्याला काही असावरीवर ट्राय करता आला नाही. हि गोष्ट त्याच्या विखारी मनाला खूप सलत होती. त्यात तिचे लग्न ठरले. ते पण कंपनीमधल्याच एका एम्प्लॉईसोबत. तो हॅन्डसम आणि यंग होता. नायरच्या हातात वाट पाहण्याशिवाय काहीच नव्हते.
नायर चांगला ४-५ महिने चांगलाच झुरला होता. त्यानी तो पार्किंग मध्ये घडलेला प्रकार पाहिल्यानंतर त्याला प्लॅन सुचू लागला. संधीसाधू लोकांना संधी कशी आहे हे सांगावे लागत नाही. त्याने मायाला अप्रोच करायचे ठरवले म्हणून मायाला एकदा त्याने कॅफेटेरिया मध्ये गाठले होते. त्याची तिची थोडी ओळख होती.