सकाळी उन्हाच्या तिरपेने योगेशची झोप चाळवली. ओसरीतल्या कौलांमधून एका कवडसा त्याच्या डोळ्यावर पडला होता. त्याला हलकी जाग आली. रात्रीच्या प्रसंगांच्या जाणिवेने त्याच्या मेंदूला लगेचच स्पर्श केला. काहीवेळ त्याला कळेना काल पाहिलेले सत्य कि स्वप्न. पण नंतर तो सावरला आणि त्याला सत्यपरिस्थितीची जाणीव झाली. भावनांचा नेमका कोणता अविष्कार मनामध्ये आणावा तेच त्याला कळत नव्हते. शुभदा आणि गोविंदमामाच्या जबरी प्रणयाची चित्रे मनातून पुसली जात नव्हती.
"काय रे? एवढी कसली घाई झाली होती तुला. एवढ्या पावसाचा पळून आलास तो?" गोविंदमामाचा खणखणीत आवाज ऐकून योगेश दचकला.
"काम झाले... मग उगाच... का थांबायचे म्हणून मग परतलो." योगेश म्हणाला.
"तेहि ठीकच आहे म्हणा. बरे झाले आलास. उगाच कशाला २ दिवस सुट्टी. कामावर जाऊ शकशील आज." मामा त्याला म्हणाला.
म्हणजे ह्यांना कदाचित दुपारी परत संधी मिळू शकते हे उघड होते. कारण ह्या कारस्थानात त्याची आई सामील होती. त्याचे वडील म्हणजे मूक जनावर होते. ती त्यांना हवा तो एकांत मिळवून देऊ शकणार होती.
"हो. नकोच सुट्टी घेऊस. नवा नवा कायम झालायस उगाच का कोणाच्या डोळ्यावर यायचे." त्याची आई म्हणाली.
गप गुमान तो आवरण्यासाठी उठला. आत जाताच त्याने पहिले शुभदा आज डोक्यावरून नहायली होती. तिच्या चेहऱ्यावरची टवटवी त्याला सांगत होती कि तिला किती सुख लागले होते. शुभदा मनातून खरेच खूपच सुखावली होती. तिच्या अंगात मधूनच रात्रीच्या प्रसंगाचे आठव कामलहरींच्या स्वरूपात धावत होते. त्या प्रसंगांच्या आठवणींनी तिच्या मांड्या कंप पावत होत्या. तिचे स्त्रीत्व ओलावत होते. व्यभिचारातही इतका आनंद असू शकतो ह्याचा तिला शोध लागला होता. योगेशबद्दलच्या प्रतारणेचे जराही किल्मिष तिच्या मनात येत नव्हते. सुखाच्या सरी परत मिळतील न मिळतील तिला माहित नव्हते. पण सध्यातरी जितक्या अंगावर घेता येतील तितक्या घ्यायच्या असे तिने ठरवले होते. परत अशा अनुभवाला सामोरे जायची वेळ आलीच तर उत्साहाने जायचे असेच तिच्या मनात चालले होते.