नमिता भाभी-डबल मजा भाग 3
त्या दिवशी संध्याकाळी नमिता मार्केटमध्ये बाजाराचे सामान आणायला गेली... शॉपींग करून ती परत आली आणि रिक्षातून सगळ्या खरेदीच्या पिशव्या तिने खाली उतरवल्या... मग कसेबसे सगळ्या पिशव्या उचलत ती आत बंगल्यात घेवून जावू लागली... तेवढ्यात तिला आवाज आला...
"नमिताभाभी... मी तुम्हाला हेल्प करतो... द्या माझ्याकडे काही पिशव्या..."
नमिताने पाहिले की दिप समोरच्या बंगल्यातून धावत पळत तिला मदत करायला आला होता... तिने हसून त्याच्या हातात काही पिशव्या देत म्हटले,
"थँक्स, दिप... सो नाईस ऑफ यु..."
तो दिप नव्हता तर 'राज' होता आणि नमिताभाभी आपल्याला 'दिप' समजत आहे ह्याची त्याला मजा वाटली!... तो तिला ते सांगणार इतक्यात त्याने विचार केला की थोडा वेळ नमिताभाभीला ते न सांगता तिची मजा करावी... दोघेही जुळे असल्याने त्या दोघांच्यात कोणाचीही गल्लत होत असे आणि अनेकदा त्या घोळाने त्यांनी खूप गंमत केली होती... म्हणून तो काही बोलला नाही आणि नुसता हसत राहिला... नमिता चालता चालता हसत त्याला म्हणाली,
****
"सो दिप... तू माझ्या मागावरच होता की काय?... नमिताभाभी कधी परत येतेय... आणि कधी मी तिच्याकडे जातोय... हो ना?"
ती असे का विचारतेय हे राजला कळेना पण ती दिप समजून ते विचारतेय म्हणजे त्यात काहितरी गंमत असणार हे त्याच्या लक्षात आले... तेव्हा तो काही न बोलता नुसता हसला... नमिताने जणू 'दिपची' चोरी पकडली अश्या तऱ्हेने हसत त्याला म्हटले,
"अच्छा... इतका उतावळा झालायस का भाभीचे 'आंबे' चोखायला?... दुपारी दिले त्याने पोट नाही का भरले?"
पुन्हा राजला आश्चर्य वाटले की दुपारी दिपने भाभीकडे येवून आंबे खाल्ले पण त्याला ते सांगितले नाही... तो म्हणाला खरे की तो चावी विसरला तेव्हा समोर भाभीच्या बंगल्यात त्याची वाट बघत बसला होता पण त्याने हे नाही सांगितले की त्याने भाभीकडे 'आंबे' खाल्ले... तेव्हा तो दिप असल्याचे नाटक वठवत तिला म्हणाला,