भाग...२

3.1K 8 1
                                    

बँकेला नवे खातेदार हवे असत, त्यांची माहिती डेटा एन्ट्री करणे हे काम होतं. त्या निमित्ताने थोडा कॉम्प्युटर पण शिकायला मिळत होता. एके दिवशी माझ्या खांद्यावर थाप पडली. बघतो तर मागे श्रुती वहिनी. मला बघून त्या मनमोकळं हसल्या, मीही हसलो! त्यांनीच सुरुवात केली,

"अरे, बँकेत काम होतं. इथले मॅनेजर ओळखीचे आहेत, म्हणून डायरेक्ट आत येऊ शकले. अपूर्वाने तू इथे असतोस हे सांगितलं होतंच, मग काय आले तुला सरप्राईज द्यायला."

"आवडलं सरप्राईज" मी बोलून गेलो. पुण्याची हवा लागली बहुतेक. हा एवढा कॉन्फिडन्स कुठून आला माझ्यात कोण जाणे.

"चल, कॅन्टीनला चहा पिऊ" वहिनींनी ऑफर दिली. नाही म्हणायचं कारणच नव्हतं.

वहिनी फिकट निळ्या रंगाच्या शिफॉन साडीत होत्या. सिंगल पदर असल्याने आतला डार्क निळा ब्लाउज स्वच्छ दिसत होता. एकूण त्यांच्या गोऱ्या रंगावर त्या डार्क-फिकट निळ्या रंगाचं भन्नाट कॉम्बिनेशन झालं होतं. मी उठलो तेव्हा वहिनी पाठमोऱ्या दिसल्या. त्या खोल पाठीच्या ब्लाउजमधून दिसणारी त्यांची गोरी पाठ चाटून काढावीशी वाटत होती. ब्लाउज संपून कमरेपर्यंतची पन्हाळ, तिथून खाली त्यांच्या घाटदार नितंबांचा उभार सुरू होत होता आणि त्यांच्या चालण्याने ते दोन डोंगर मला बोलावतायत असंच वाटत होतं. बँकेत असल्याचं भान ठेवून, मी हळूच त्यांना मागून न्याहाळत होतो. माझी नजर त्यांच्या पुटठ्यांवर आहे हे त्यांना जणू कळलं, असं त्यांनी एकदा मागे बघितलं. माझया काळजात धस्स झालं पण त्या हसल्या आणि थोड्या वेगाने पुढे गेल्या. साडीचा पदर त्यामुळे लहरत होता आणि मला त्यांची कंबर मागून पूर्ण दिसत होती. बाबुराव ताठ व्हायला लागलाच होता. मी कसाबसा कॅन्टीनला पोहोचून पट्कन खुर्चीत बसलो. त्या माझ्या उजव्या बाजूला बसल्या. आणि त्यांच्या उजवीकडे पूर्ण वळून त्यांनी कॅन्टीनमधला मेनूचा बोर्ड बघितला. मला पहिल्यांदा त्यांची बेंबी दिसली. मी स्वतःला आवरुच शकलो नाही. शेजारच्या टेबलवर ऑर्डर द्यायला आलेल्या पोऱ्यानेही ते नेत्रसुख घेतलं आणि जाता जाता मला डोळा मारला. त्या पोऱ्याला मी काही बोलणार इतक्यात, "ए, तू क्रीमरोल खाणार?" श्रुती वहिनींनी अगदी कॉलेजमधल्या मुलीच्या उत्साहाने मला विचारलं.
त्यांच्या डोळ्यातली ती चमक भन्नाट होती. "चालेल" मीही उत्साहात म्हणालो. त्या उठल्या आणि काउंटरवर जाऊन ऑर्डर देऊन आल्या. मग आम्ही इकडच्या तिकडच्या गप्पा मारायला लागलो. त्यांना अचानक भेटून मला खरंच आनंद झाला होता. त्या नेहमीप्रमाणे खुश मोड मध्ये होत्या. मगाचचाच पोऱ्या आमची ऑर्डर घेऊन आला.

दोन मादक ललिना Where stories live. Discover now