मी त्यांना हो म्हटलं आणि तुम्ही बाहेर जा म्हटलं. त्या दोघीही बाहेर गेल्या. मी त्यांना जाताना पाठमोरं बघत होतो. कस्तुरी वहिनींचे पुठे पण चांगले मस्त गरगरीत होते. मुख्य म्हणजे, दोघीही लग्नाला अनेक वर्षं झालेल्या, एकीला एक तर एकीला दोन मुलं, तरीही बेढब नव्हत्या अजिबातच ! दोघींचे 61-62 बघून बाब्या तापला होता. मी दार लावून आधी त्याला adjust केला. मग त्यांच्या मिठीचं स्लो मोशन आठवून, मिठी मारल्यानंतर समजा त्या माझ्याकडे फोटोला पोज देत असतील, तर जशा दिसतील तसं स्केच काढलं. श्रुती वहिनींची विस्कटलेली ओढणी, कस्तुरी वहिनींचं लख्ख दिसणारं क्लिवेज त्या स्केचमध्ये आपोआपच आलं.
मी स्केच घेऊन बाहेर गेलो तेव्हा दोघी किचनमध्ये होत्या. मला खुर्चीवर बसायला लावत श्रुती वहिनींनी स्केच घेतलं आणि चहा करत असलेल्या कस्तुरी वहिनींजवळ गेल्या. स्केच बघून दोघी इम्प्रेस झाल्या होत्याच. कस्तुरी वहिनी म्हणाल्या, "Age is the culprit Shruti...Oh...I just went on to our college days"
मला इंग्रजी कळत होतं थोडफार. पण नीट अर्थ लक्षात नाही आला. मी बसलो होतो तिथे कस्तुरी वहिनी आल्या, माझ्या खांद्यावर हात ठेवून माझं कौतुक केलं.
श्रुती वहिनीही आल्या, वहिनींनी ओढणी काढून ठेवली होती. त्यांनी पुन्हा माझे केस विस्कटले सकाळसारखे. हे करताना त्या थोड्या झुकल्या होत्या. त्यांचंही क्लिवेज मला दिसलं आणि बाब्यासकट मी पण ताडकन जागीच उडी मारली नकळत ! त्या दोघीही हसल्या. दोघींनी माझ्या डोक्यावर हात ठेवून माझे केस विस्कटले. हे करताना दोघींचे हलणारे आंबे आणि क्लिवेज मी बघत होतो. "His Age is the culprit Kasturi" असं श्रुती वहिनी म्हणतच माझ्या डोक्यात प्रकाश पडला की त्या माझ्या वयाबद्दल बोलत होत्या. मी तसा स्मार्ट होतो. मी त्या दोघींकडे कसा बघतोय हे लक्षात येऊन + चित्रातल्या डिटेलिंगमुळे त्या असं म्हणतायत हे लक्षात आलं माझ्या.
चहा घेतानाही दोघी एकमेकींकडे बघत, खाणाखुणा करत होत्या. मी धाडस करून विषय काढला, "वहिनी..." दोघी बघायला लागल्या. "कस्तुरी वहिनी, मला आवडलं घर... पण.."