1.भाव माझ्या मनातले...

599 20 8
                                    

निरागस तुझं ते हसणं,

निरागस तुझ्या चेहर्‍यावरचे भाव.

पाहणं तुझं ते एकटक माझ्याकडे,

वाटतं तेव्हा तुझ्या डोळ्यातचं हारवुन जावं

मराठी कवीताOù les histoires vivent. Découvrez maintenant