निर्णय - भाग ४

9.5K 17 2
                                    

पुढचे काहीही ऐकण्यापूर्वी मला माझ्या मनाची अवस्था जाणून घ्यायची होती. मी बाहेर सेक्स केला होता त्याचे उट्टे माझ्यावर निघत होते. मी ते डिसर्व करत होतो. मी आधीच मान्य केले असल्यामुळे कोणासोबत करायचे? काय करायचे ? ह्यामध्ये मी लक्ष घालणे निश्चितच निशाला अमान्य होते. म्हणूनच तिने मला कबुली घ्यायला लावली. बायको हुशार आहे माझी.  मी हतबलच होतो आणि घडणारा प्रकार माझ्या मनाने नुसता स्वीकारलाच नव्हता तर प्रतिसादादाखल उत्तेजना पण दाखवली होती. मी मन घट्ट केले आणि पुढची क्लिप ऐकण्यासाठी तयार झालो.

सिगारेट संपल्यावर मी आत गेलो. परत पुढे चालू केली.

"माझा हात चालूच होता. त्यांचा प्रवाह आता चिळकांड्यांवरून थेंबांवर आला होता. पुरुषी वासाचे त्यांचे ते वीर्य माझ्या अंगाला जिथे स्पर्शले होते तिथे उष्ण वाटत होते. मी उठले. काकांचा दांडा अर्धा अधिक ताठच होता. ते पाठीवर पडून धापा टाकत होते. मला बाहेरील चाहूल घ्यावी वाटली. कारण न जाणो कोणी डोकावायला आलेच तर. आत्ताशी तसा जेमतेम अर्धातास झाला होता. बाहेर व्याख्यानाचा आवाज आणि लोकांचे हसे ऐकू येत होत. म्हणजे सगळेच तिकडे असणार. मी एकवेळ दाराला डोळा लावला आणि अंदाज घेतला. कसलीच चाहूल नव्हती. परत येत मी तिथेच पडलेली एक सतरंजी घेतली आणि अंगावरचे सर्व वीर्य पुसून काढले. अंधारात अंदाजानेच सर्व काही चालले होते.

मी परत काकांच्या शेजारी पडले. त्यांना विचारले काका आवडले का मी? त्यांनी उत्तरादाखल मला धरून पाठीवर झोपवली आणि अंगावर एक पाय टाकत वरती आले. काहीही न बोलता परत माझ्या तोंडात तोंड घालत माझा गोबरा स्तन चोळू लागले. शब्दांऐवजी कृतीने भावना प्रदर्शित करणारे साधे लोक असेच असतात. त्यांचा तो रसरशीत ऊस माझ्या मऊसूत मांड्याना स्पर्शत होता. त्यांनी स्तनांवरचा हात खाली सरकवत आणला आणि माझ्या निकरच्या कडेतून त्यांची सडसडीत बोटे आत शिरली.

आह... सुजय... माझ्या योनीवरचा पहिला पर-पुरुषाचा स्पर्श... मला वाटलं नव्हतं माझ्या शरीरातून विजेचा लोळ प्रवाहित करेल. त्यांना माहीतच नव्हते काय करायचे. माझ्या योनीची तलमता नूसतीच हाताने चोळून अनूभवत होते. मी त्यांचा हात पकडला आणि त्यांचे बोट बरोबर माझ्या मदनांकूरावर ठेवले आणि गोलगोल फिरवू लागले जसे तू मला करायचास. त्यांना लय सापडली. स्स्स्स्स सुजय. माझी योनी लाव्हा सोडू लागली होती रे... व्यभिचारात इतका उन्माद असतो ह्याचा मला अंदाज आला. मी माझ्या टाचा गादीवर घासू लागले. माझी चूंबणे घेत माझे स्तन चोखत ते माझी योनी रगडत होते. त्यांचा दांडा परत तयार होऊ पाहात होता. कारण तो माझ्या एका मांडीला ढूश्या देत होता. ते माझ्या गूबगूबीत मांडीला त्यांच्या लिंगाने स्पर्शत माझ्या मनात पुढील गोष्टीचे कुतूहल जागे करत होते. न राहवून मी त्यांच्या आणि माझ्या मध्ये हात घालत त्यांचा सोटा परत पकडला. आता तो चांगलाच कडक होऊन थरथरत होता. मी हळूहळू तो हलवू लागले. काका आता कण्हत होते. त्यांनाही अनावर झाले होते. मी त्यांचा दांडा सोडला आणि माझ्या पँटीला हात घातला.

निर्णयWhere stories live. Discover now