माझा राग खूपच पंगू होता. काय करू शकणार होतो मी? निशाने मला मी स्वतः केलेल्या चुकीची जबरदस्त शिक्षा द्यायला सुरुवात केली होती. ती आणखी काय सांगणार होती याची उत्सुकता मला शांत बसू देईना. पुढे सुरु केले...
"मी भरल्या डोळ्यांनी तिथून उठले आणि निघाले. गाडी घेतली. घरी आले. तुला पाहताच खरेतर तुझे थोबाड ओरबाडावेसे वाटत होते. पण शांत राहिले. रात्री केव्हातरी तुझ्या मोबाईल मधून बंड्या भाओजींचा नंबर घेतला. सकाळी ऑफिसला गेल्यावर त्यांना कॉल केला. सॉरी बोलले. कारण काल मी तशीच काही न बोलता घरी निघून आले होते. वास्तविक त्यांनी तू मित्र असून पण माझी माणुसकीच्या नात्यानं मदत केली होती. मी त्यांचे नीट आभारही मानले नाही.
त्यांना पण तुझा खूप राग आला होता. ते म्हणाले कि आणखी काही महत्वाचे बोलायचे आहे. आज जमेल का त्यांच्याकडे यायला. मला खरेतर आणखी काही जाणून घ्यायची इच्छा नव्हती पण त्याच्या विनंतीचा मान राखत मी तयार झाले. त्यांनी जमलं तर थोडे लवकर या असे सांगितले. मी त्यादिवशी २ तासांची शॉर्टलिव्ह टाकली आणि त्यांच्याकडे गेले. सुजय तिथे गेल्यावर मला जे कळले त्यावरून मला फक्त रागच नाही तर तुझ्याबाबतीत सुडाची भावना तयार झाली. कसला नीच आहेस रे तू.
तुझ्यामाझ्या प्रेमाचे प्रतीक आपले बाळ माझ्या पोटात वाढत होते त्यावेळी तू तुझी खाज भागवण्यासाठी बायका पटवत होतास. एक माझीच मैत्रीण आणि दुसरी तुझ्या मावस भावाची बायको... तुझ्या भक्ष्यस्थानी पडल्या. त्यादिवशी माझा ना प्रेमावरचा विश्वास उडवलास तू. मी तिथेच एका खुर्चीत कोसळले. बंड्या भावोजी माझी माफी मागत होते. त्यांना पश्चाताप झाला कि आपण उगाच दाखवले. तुझ्या मेसेंजरची ६ वर्ष जुनी हिस्टरी काढली होती त्यांनी. कसा चॅटिंग मध्ये तू दोघीना जाळ्यात ओढले सगळे काही वाचले मी. शरम नाही वाटली कारे तुला?"
"माझ्या जीवाचा थरकाप उडाला जेव्हा तिला हे पण कळले कि माझे आणि रेश्मा तिची मैत्रीण आणि धनश्री माझी वाहिनी दोघींसोबत शारीरिक संबंध होते. माझ्या डोक्यात बॉम्ब फुटला जेव्हा मी तिचे हे शब्द ऐकले. मला नव्हते वाटत तिला कधी हे माहित होईल. माझ्या हातापायाला घाम सुटला. कंठ शुष्क पडला. मी बधीर झालो होतो. माझा संपूर्ण शक्तिपात झाला होता. मी पुढे ती काय म्हणते हे ऐकण्यासाठी हिमतीने क्लिप पुढे रन केली."
"मी रडत होते आणि बंड्या भावोजी मला समजावत होते. हळूहळू मला त्यांनी शांत केले. मी घरी आले. तुझा भयानक राग येत होता. पण मला भांडायची लाज वाटत होती तुझ्यासोबत. जेवण झाल्यावर बंड्या भाओजींना मेसेज केला. काही कळत नाहीये काय करावं. त्यांनी थोडेफार समजावले. थोडी शांत झाले. पण तिथून पुढे मला अनावर झाले कि मी त्यांना मेसेज करत होते. ते बिचारे माझं जमेल तस मन शांत करत होते. एकदा मी त्यांना जरा जास्तच त्रास दिला. पण न कंटाळता ते माझं सगळं ऐकून घेत गेले. त्यांचे पेशन्स कमालीचे आहेत हे मला जाणवले.
त्या दिवशी त्यांचा वाढदिवस होता. हे मला त्यांच्या बोलण्यातून कळले. पण ते एकटेच घरी होते. मला अतिशय वाईट वाटले. दुसऱ्यादिवशी मी ऑफिस मधून हाफडे घेतला. त्यांना कॉल करून सांगितले कि मी आत्ता भेटायला येत आहे. त्यांना कामावर जायचे होते सेकंडशिफ्टला पण ते थांबले. त्यांनी कारणही विचारले नाही. मी जाताना केक घेऊन गेले. त्यांना सरप्राईज देण्यासाठी. केक आणि मी पाहून ते अतिशय खुश झाले. सुजय त्यांचा चेहरा खूप खुलला होता. वेळ भरपूर होता मग आम्ही जरा बोलत बसलो. पहिले तर तुझ्याबद्दल. पण मग चावून चोथा झालेल्या विषयवर काय बोलणार म्हणून मी त्यांना त्यांच्या आयुष्याबद्दल विचारले. लग्न न करता असे एकटे का राहतात.
त्यांनी माझं प्रश्न मजा म्हणून घेतला. हसू लागले. हसत हसत त्यांचे डोळे थोडे पाणावले.
माझ्याकडे पाहून कोण लग्नाला तयार होणार. पाहिलंय का मला नीट. मी आधी आधी मुली पाहायचो वाटायचे नोकरी आहे मिळून जाईल मुलगी. आमच्या जातीमध्ये आधीच शिकलेल्या मुली कमी असतात. ज्या चांगल्या असतात त्यांना चांगली मुले मिळून जातात. मी पण सेटल होतो पण माझी पर्सनॅलिटी नाहीये नीट. त्यामुळे नंतर येणारे नकार निराशा द्यायचे. त्या बोचणीने खूप दुःख व्हायचे. मग स्वतःची लाज वाटू लागली. कलंदरीचा मुखवटा चढवून मी वावरू लागलो. खुशमस्कर्या झालो. चेष्टेचा विषय झालो सर्वांच्या. इम्पॉर्टन्स मिळायचा लोकांकडून. सुंदर मुलीतर सोडा साधारण मुलगीही माझ्याशी बोलताना पटकन कटवण्याचा प्रयत्न करते. सुजय सारखी माणसे भरल्या पोटी अशी वागतात तेव्हा वाटते आपल्याला साधारण आयुष्य काढण्याचाही अधिकार नाही आणि हे लोक भरल्यापोटी असा माज करू शकतात. त्यापेक्षा मी बरा. कोणाचा विश्वासघात तर नाही केला. सुजय किंवा त्याच्यासारखे हिरो स्त्रियांच्या बाबतीत नशीबवान असतात. ते नशीब आपले नाही. उगाच लग्न करायचे म्हणून मी काहीही गळ्यात बांधूनही घेणार नाही. त्यापेक्षा माझे स्वायत्त आयुष्य चांगले आहे. फोटग्राफी करतो नोकरी करतो. हिंडतो फिरतो. बरे चालले आहे. खूपदा एखादया स्त्रीकडे पाहून वाटते जे वाटायला हवे. कारण निसर्ग काम करत असतो पण माझ्या व्यक्तिमत्वामुळे स्त्रीसुख माझ्यासारख्याच्या वाट्याला नाहीये. हे मी स्वीकारलंय."
बंड्या भाओजींच्या आयुष्याची वास्तविकता हि होती. मनाने भला असलेला हा माणूस केवळ शरीराच्या ठेवणीमुळे सौख्य मिळवण्याचा अधिकार गमावून बसला होता. तो तसा कुरूप आहे म्हणून त्याने नॉर्मल आयुष्य घालवू नये हि किती क्रूर चेष्टा होती नियतीची. पण मग ते अशा जागेत का राहात होते. मला त्यांना विचारावेसे वाटले.
"कुठेतरी सुपेरीअर वाटावे म्हणून मी जरा लो दर्जाच्या एरिया मध्ये राहतो. तसेही इथे घर स्वस्तात मिळाले. पैसे खूप वाचले. म्हणून मग फोटग्राफी आणि फिरायला खर्च करू शकतो. माझं लग्न होणार नाही मला माहिते. मग कोण किरकिर करेल चांगल्या ठिकाणी राहण्यासाठी. वाहिनी मला सुजयने जेव्हा सांगितले होते कि तो तुम्हाला डेट करतोय. खूप जळालो होतो त्याच्यावर. सगळं कसं इजी आहे त्याच्यासाठी असे वाटत होते त्यावेळी. खूप काळ गेला त्याला. पण त्याने अशी माती करायला नको होती. मी त्याच्या जागी असतो तर..... " एवढं बोलून ते शांत बसले.
"तर काय भावोजी?" मी त्यांना बोलते केले.
"तर.. तर असे दिवसतरी नक्कीच दाखवले नसते तुम्हाला. तुम्ही हे असले आयुष्य नक्कीच जगला नसतात वाहिनी. सॉरी जरा जास्त बोललो. राग नका मानून घेऊ. पण आयुष्यात स्त्री असावी तर तुमच्यासारखी असे मला नेहमी वाटते. संसार करायला मजा येईल. तुमचे संसारातले डेडिकेशन पाहिले आहे मी. तुम्ही सर्व बाजूनी आदर्श गृहिणी आहात. सुंदरता, मेहनत करायची तयारी. एका जोडीदारात माणूस आणखी काय पाहतो. सुजयने खरेतर समाधानी असायला हवे होते. पण तो ग्रीडी आहे. म्हणून तुम्हाला फसवू शकला. ज्याला गरज आहे त्याला मिळत नाही आणि ज्याला मिळतंय त्याला त्याची किंमत नाही. असला विचित्र निसर्ग नियम मला तरी हतबल करून गेलाय. "
त्यांनी एवढे बोलून निश्वास सोडला. तो खुशमस्कर्या माणूस इतका डीप थिंकींगवाला असू शकतो कधी तुझ्या लक्षात तरी आले कारे? आमच्यात थोडी ऑकवर्ड शांतता पसरली म्ह्णून मी म्हणाले कि चहा घेऊयात का? ते उठू लागले. मी म्हणाले मी करते. त्यांच्या छोट्या किचन मध्ये मी गेले. आटोपशीर आणि स्वच्छ होता. माला वाटले नव्हते बंड्या भावोजी इतके टापटीप राहात असतील. मी इकडे तिकडे नजर फिरवली चहा साखरेचे डबे मिळाले पण चहा पावडर संपली होती. मी त्यांना कुठे आहे म्हणून विचारले. ते पण किचन मध्ये आले. मी जिथे उभी होते त्याच्या वरती कपाट होते. तिथं आहे असे त्यांनी मला सांगितले. मला नीटसं कळलं नाही कोणते कपाट उघडावे. मी २ दारे उघडून पहिली. मला नाही दिसले.
ते माझ्या मागे आले. नेमके कपाट उघडले. त्यांचा किचन खूपच छोटा होता. किचन कट्ट्याच्या समोर एक रॅक होती. एका माणसाला उभे राहता येईल एवढीच जागा होती. मी त्यांना कपाटातून पावडर काढता यावी म्हणून थोडी पुढे वाकले. ते माझ्या मागे आले पण माझ्याएवढीच त्यांची उंची असल्यामुळे त्यांनी टाचा वर करून ते पावडरचा मोठा डबा काढू लागले. पण त्यांचा थोडा तोल गेला आणि ते मला मागून हलके खेटले. मी कमरेत थोडी वाकल्यामुळे माझे नितम्ब मागे गेले होते. डबा घेतल्यावर त्यांचे थोडे आणखी वजन माझ्या मागे पडले. सुजय त्यांच्या पौरुषचा स्पर्श मला माझ्या नितम्बांवर कपड्यांवरूनच जाणवला. क्षणभर चांगलेच घासून गेले माझ्या नितंबांच्यामधून. जवळजवळ खेटूनच ऊभे होते ते मला. तोच क्षण पूरला मला सूजय.. निर्णय घेण्यासाठी. तूझ्या मित्राला माझ्या सारख्या स्त्रीच्या सहवासाची तूझ्या पेक्षा जास्त गरज होती. असे एकाकी आयूष्य घालवण्यापेक्षा जर त्या माणसाच्या आयूष्यात माझ्या सानिध्याने काही रंग भरले गेले तर काय हरकत होती.