सेवक - Part 4

13.5K 17 7
                                    

दुसऱ्या दिवशी रविवार होता. पण तृप्तीला काय फरक पडणार होता. तरीही त्यादिवशी समीरने कधी नव्हे ते वेळ काढला आणि दोघे थोडी शॉपिंग करायला आणि आउटिंगला बाहेर गेले. समीरच्या सानिध्यात तृप्तीचा दिवस छानच गेला. संध्याकाळी काहीवेळ समीरचे कॉल्स चालले. पण त्यादिवशी जाणीवपूर्वक समीरने तृप्तीला वेळ दिला. तिलाही बरे वाटावे असाच त्याचा सद्हेतू होता. भुरेलाल नेहमीसारखा वागत होता. पण तृप्तीला काहीसे अस्वस्थ वाटत होते जेव्हा तो आसपास असायचा किंवा त्याच्याबरोबर बोलायची वेळ यायची. तिला सतत कालच्या रात्रीचा प्रसंग डोळ्यासमोर यायचा आणि ती सैरभैर व्हायची. भुरेलाल मात्र सरळ होता. नेहमीसारखा. काहीच न घडल्यासारखा.

रात्री समीरने न सुचवताच तृप्तीला जवळ घेतले. पण पुढच्या २०व्या मिनिटाला त्याचे आटोपले होते आणि तृप्तीची तृप्ती अर्धीपण झाली नव्हती. ती खूपच वैतागली. सततच्या अपुरेपणामुळे तिच्या शरीराला लागलेली आग विझतच नव्हती. एका सुंदर आणि सशक्त देहाची कामसुखाची मागणी पण तशीच सशक्त होती. पण हे तृप्तीच्या नवऱ्याला कळायला हवे होते. तिला खूपच भ्रमनिरास झाल्यासारखे वाटत होते. हे असेच चालू राहिले तर सततच्या अपुरेपणामुळे मनस्थितीवर परिणाम होऊन सगळी सुखे असताना पण आपण मात्र दुःखाच्या खाईत लोटले जाण्याची भीती तृप्तीसमोर उभी राहिली. समीरला ह्या संदर्भात काही बोलायचे म्हटले तर त्याचाही स्वतःबाबतीत न्यूनगंड जागा होऊन तोही दुःखी होईल असे तिला वाटले. पण मग करायचे काय? हा मोठा प्रश्न तिला टोचत होता. खूप वेळ विचार करत तिने रात्र सारली. उशिराने केव्हातरी तिला झोप आली असावी.

रात्रीच्या जागरणाने तिला जरा उशिराच जाग आली. पहाते तर वॉर्डरोब समोर उभा राहून समीर आवरत होता.

"समीर किती वाजले? तू तयार पण झालास? मला का नाही उठवलेस?" तृप्तीने बेडमध्ये पडल्या पडल्याचं विचारले.

"अगं आज ऑडिटर्स येणारेत मेन ब्रांच मधून. जायला लागेल प्रेपरेशन साठी. उगाच तुला कशाला त्रास. एकतर रात्रीच्या मेहनतीने मॅडम दमल्या असतील असे वाटले मला." तो म्हणाला आणि त्याने डोळा मारला.

सेवकDonde viven las historias. Descúbrelo ahora