तृप्तीने गरम उसासा सोडला. तिच्या नाजूक त्वचेवर भुरेलाल हलके हलके तेल लावू लागला. अशी त्वचा त्याने आयुष्यात पहिल्यांदाच स्पर्शली होतीत. त्याच्या खरखरीत बोटांचा स्पर्श तृप्तीला वेगळा असल्यामुळे काहीसे तिला गुदगुल्या होत असल्यासारखे जाणवत होते. मानेच्या जवळ तेल लावण्यासाठी त्याचा हात पोहोचताच तिला हातावर काटा आला. भुरेलालच्या नजरेने तो टिपला. त्याने त्याचे पंजे तेल लावून झालेल्या भागावर पसरले. त्याच्या नाकपुड्या फुलल्या कान गरम झाले. तो तृप्तीची पाठ चोळू लागला. तिच्या कोमल त्वचेसारखे त्याने कधीच काही अनुभवले नव्हते. तिचे बाह्यांग इतके गोरे आणि तलम आहे तर आणखी आत काय असेल ह्या कल्पनेने भुरेलालच्या शरीरातले रक्त त्याच्या शरीराच्या खालच्या भागाकडे धावू लागले. तशीतर तृप्ती जवळजवळ त्याच्या समोर अर्धनग्नच होती.
तिचे शरीर स्पर्शासाठी आसुसले होते. भुरेलाल आता चांगला जोर लावून तिच्या नितंबांच्या वरपासून मानेपर्यंत पाठीची मालिश करत होता. तृप्ती शांतपणे त्याच्या मसाजचा आस्वाद घेत पडली होती. मणक्याच्या बाजूने तो हलके हलके दाब देत वरखाली आणि खालीवर हाताची बोटे फिरवू लागला तेव्हा तिला खूप रिलॅक्स वाटू लागले. तिच्या तोंडून हळूच "ह्म्म्म " असा हुंकार बाहेर पडला.
"अच्छा लग राहा है ना मॅडम?" त्याने विचारले.
तिने फक्त मान हलवली.
त्याची बोटे आता तिच्या काखांच्या जवळ जाऊन येत होती. तृप्तीचे सर्वांग त्याच्या मालिशने बधिर झाले होते. तिच्या जाणिवा फक्त तिच्या शरीरातील सैल होत जाणाऱ्या स्नायूंवर एकवटल्या होत्या. भुरेलालची बोटे काहीवेळाने तिच्या जवळ जवळ काखेमध्ये गेली होती. त्या आगंतुक आगमनाची तिला खूप अस्पष्ट संवेदना तिला जाणवली. पण भुरेलाल मात्र एकेक माप ओलांडत चालला होता. त्याला तिच्या कोमल स्पर्शाने झपाटले होते. ती घेऊ देईल तेवढे सुख तरी गोळा करायचेच असे त्याने मनात ठरवले होते. त्याची बोटे आणखी आत जात असलेली तृप्तिलाही आता जाणवू लागली. पण ती काही बोलण्याच्या कंडिशन मध्ये नव्हती. भुरेलालच्या बोटांचा स्पर्श तिच्या तणावर आगळा परिणाम करत होता. तिचे श्वास गरम झाले होते. त्यामुळेच जेव्हा भुरेलालची बोटे तिची पाठ चोळत रस्ता सोडून तिच्या काखेत स्तनांच्या बाजूने येऊन पोहोचली तेव्हा तिने आक्षेप घेतला नाही.