स्त्री... भाग - ६

1.5K 6 2
                                    

दोन आठवडे उलटून गेले.

रोज माधवराव ऑफिसला गेल्यावर दिनू दूध देण्यासाठी त्यांच्या घरी जात असे. आणि रेश्मा वहिनीबरोबर कामशिक्षणाचे धडे तो नित्य नियमाने घेऊ लागला. भिवा सुद्धा दिनू वर नजर ठेवुन होता. तो रोज सकाळी दिनू यायच्या वेळेला माधवरावांच्या घरी यायला लागला. आणि त्याच झाडावर बसून रेश्मा आणि दिनूच्या काम खेळांचा लांबूनच आनंद घेत होता. खिडकीतुन ते दोघे दृष्टीआड झाल्यावर तो झाडावरुन उतरुन दुकानात जात असे आणि दुकानात गेल्यावर त्याचं कामात कुठेच अजिबात लक्ष नसायचं.

भिवाचे रेश्माच्या बाबतीत पूर्णपणे मतपरिवर्तन झाले होते. ह्याचा अर्थ असा नव्हता की त्याला रेश्मा आवडत नव्हती. ती त्याला मनापासून आवडायची. गावामध्ये तिला सुशिक्षित आणि सुसंस्कृत महिला म्हणुन मान होता. तिचा पेहराव असा असे की भिवाची कधीच तिच्यावर वाईट नजर गेली नव्हती. पण जेव्हा पासुन दिनू बरोबरचे तिचे काम खेळ पाहून त्याला तिच्या मध्ये फक्त आणि फक्त काम देवी दिसु लागली होती.

पण वासनेपेक्षाही जास्त त्याच्या मनात जिने घर केले होते ती म्हणजे 'भीती'.

जेव्हा त्या दिवशी त्याने दोघांचा प्रणय खिडकीतुन पाहिला. त्यावेळेस कधीच न विसरणारी अजून एक गोष्ट त्याने पाहिली होती.

ते म्हणजे रेश्माचे पांढरे डोळे.

कदाचित त्याला तो भास झाला असेल. पण त्याला खात्री होती की त्या दिवशी खिडकीतुन रेश्मा त्याला एक- टक पाहत होती. आणि त्याच क्षणी रेश्माचे झालेले पांढरे फट्क डोळे त्याच्या स्पष्टपणे दिसले होते.

आणि त्याच दिवसापासून तो एवढा घाबरला होता की तिच्या सौन्दर्याने घायाळ न होता तिच्या बद्दलचे एक नवीन गूढ रहस्य तयार झाले. तरी सुद्धा तो त्या दोघांच्या कामाक्रीडेला नित्य नियमाने हजेरी लावू लागला. दुसऱ्यांच्या सुखात मिळणारा आनंद मनसोक्त तो लुटत होता.

पण ह्या दोन आठवड्यात रेश्माने खिडकीतुन भिवा कडे परत कधी पाहिले नाही. परंतु भिवाच्या मनात एकदा बसलेली भीती पुन्हा कधी गेलीच नाही.

स्त्री Donde viven las historias. Descúbrelo ahora