प्रेम सरदेसाई , कर्मठ माणूस जरासा वेडा आहे कि काय हा ? अरे त्या दिव्याला सुद्धा अंधार दिसतो पण ह्याला नाही .. उंच पुरा थोडा वेडा .. सरळ नाक केसाळ छाती .. संजिवनी इस्टेट मधील १८ व्या माळ्यावर राहणारा एकटा ४ बेडरूम मध्ये
लतिका , विशीतली तरुणी सहसा एकटी राहणारी पण कधी फॅमिली कधी मित्र ., असलेले डोळे, थोडे सॉफ्ट ब्रॉड ब्राउनिश लिप्स , सुंदर थोडी बंदर ..पॉकेट मनी साठी एका कॉन्स्ट्रक्शन कंपनी मध्ये काम करते आणि डान्स , झुम्बा आणि कधी कधी योगा शिकवते ऑनलाईन ऑफलाईन ..
रसिका , चाळीस पार पन्नाशीला लागलेली सरकारी खात्यात काम करणारी मध्यमवर्गीय क्लार्क , प्रेम सरदेसाईंच्या संजीवनी इस्टेट समोरचा रस्ता करायचा पण रसिकाच्या एका रिमार्क ने तो थांबला आणि तो पण अर्ध्यात .. तिचे साहेब पण त्या रिमार्क मुळे काही करू शकत नाही सरदेसाई लाखाची गड्डी घेऊन गेले तरी ... आणि तो रिमार्क पण रेड पेनचा .. काय करणार ? प्रेम सरदेसाई ना पण योगा शिकायचाय तो पण ऑफलाईन , रसिका म्हणते झुंबा शिका सरदेसाई डोकं ताळ्यावर येईल
समोर या मदत करायला शृंगार फुलवायला .. मॅसेज करा , बघू बोलून