सर तुमची एक मीटिंग आहे आज लीगल कन्सल्टन्ट सोबत श्वेता रानडे, तिचा फोन आला होता ती तुम्हाला जिओ वर्ल्ड च्या बाजूला हिल्टन ला भेटणार आहे मी टेबल बुक केलाय तुम्ही जाणार ना ?
हो जाईल ना अपूर्वा , शब्द खूप डिस्टर्ब होता
मी येऊ का सर सोबत तुम्ही खूप डिस्टर्ब दिसत आहात
एक काम कर एक रूम बुक कर माझ्यासाठी हिल्टन ला , शब्द ने काचेकडे बघत म्हटले
हो सर करते , आज प्रेम पण भेटणार आहे मला हिल्टन ला
ठीक आहे सर , अपूर्वा घाईघाईत फोन करत बोललीतेवढ्यात ब्लॅक मर्सिडिस दारासमोर आली आणि शब्द घाईघाईत कार कडे गेला अपूर्वा आवाज देत होती पण शब्द च्या लक्षात आले नाही तो कर मध्ये बसला आणि एवढ्यात अपूर्वा धावत धावत पोहचली .. शब्द ने दार उघडले आणि तिला बाजूला बसायला सांगितले. सर प्रेम सरांशी काय बोलणार आहेत तुम्ही ? अपूर्वाने बसताना प्रश्न विचारला
बघू !!! शब्द शुन्यात बघत म्हणाला पण तो मला काही सीक्रेट प्लॅन देणार आहेशब्द, ६ फूट धारदार डोळे मागे वळवलेले केस पिळदार हात थोडे जाडे ओठ पन्नाशीतही ना सुटलेले पोट भरदार बांधा कसदार शरीर कधीही न डिस्टर्ब होता परिस्थिती सांभाळता येईल असे व्यक्तिमत्व . शब्द चं लक्ष बाहेर होतं तेवढ्यात अपूर्वाने घरी फोन केला आणि सांगितलं कि तिला उशीर होईल.
भरधाव वेगाने निघालेली कार बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स मधील धीरूभाई अंबानी चौकात पोहचली आणि चेक करून ती हिल्टन च्या पोर्च मध्ये लागली प्रेम आणि अपूर्वा उतरले आणि रिस्पेशन ला आलेत. अपूर्वाने सर्व कारवाई पूर्ण केली आणि ती रूम कडे निघाली. आज ती दमली होती पण आज प्रेम आणि श्वेता सोबतची मिटिंग खूप महत्वाची होती. तिने रूम मध्ये जाऊन सर्व तयारी बघितली . प्रेम आणि शब्द ला रेड वाईन आवडत होती म्हणून तिने आवर्जून ती बोलावली त्यांना आवडणऱ्या सर्व गोष्टी आणि डिस्कशन करायला लागणारे सर्व पेपर तसेच लॅपटॉप चे स्क्रीन सोबत सेटिंग करून तिने एकदा नजर मारली आणि स्वतःच्या कामावर खुश होऊन तिने तिथल्या एका सोफ्यावर बसत एक दीर्घ स्वास घेतला
CZYTASZ
सहवास- पर्व तिन
Fantasyसहवास पण कसा असतो ना बघ ... निराचा तो कामातुर सहवास सुंदर सातव्या आसमंतात नेणारा .. मला साथ देणारा माझ्यातलं पुरुषत्व जागवणारा आणि तिच्यातला स्त्रीत्व जागवणारा .. मला कामातुर बनवणारा .. सुमतीचा तो सहवास लग्नानंतरचा माझ्यातील मला शोधायला लावणारा माझ...