सहवास पर्व तीन- चौदा

1.3K 5 0
                                    

माझ्यापासून सूख शोधत राहिला माझ्या शरीरातील प्रत्येक अवयवाला तो पहिले उपभोगाची वस्तू समजू लागला मग तो त्याला कंटाळू लागला आणि शेवटी उरले पाच मिनिट. आलं घातलं आणि संपलं . मला किस करावं मला थोडं समजून घ्यावं नाहीच वाटलं असं कुणाला आज असं वाटलं कि जन्माचं समाधान मिळालं. तो आनंद होऊन डोळ्यातून आसवांच्या धारा लागल्या. 


ये वेडाबाई रडू नकोस. आस्वाद घ्यावा चांगल्या क्षणाचा. शब्द एवढं बोलून उठला आणि तो कॉफी घेऊन आला आणि दोघांनी कॉफी घेतली. म्यु शब्दाच्या बाहुपाशात विसावली होती.     


पावसाचा जोर वाढू लागला होता ते दोघंही पाऊस बघू लागले, ये चल लॉन्ग ड्राईव्ह ला मयू . चलतेस? 

हो चल . 


शब्द ने आणि मयू ने नाईट ड्रेस चढवले आणि ते कार मध्ये जाऊन बसले   

   

सहवास- पर्व तिन حيث تعيش القصص. اكتشف الآن