सर, अपूर्वा चहा घेऊन आली आणि शब्द ला आवाज देत म्हणाली रागिणी आली आहे
रागिणी तीच ना जिला जॉब हवाय कारण ती आताच नागपूरहून शिफ्ट झालीय आफ्टर डिलिव्हरी ?
हो सर
काय प्रोफाइल हवंय तिला ? शब्द म्हणाला
तिला सोसिअल मीडिया मार्केटिंग हवंय - अपूर्वाने तिचं प्रोफाइल बघत म्हटलं
सखी गेली तिथे फिट होईल ? शब्द विचार करत म्हणाला
बघुयात सर पण ती मार्केटिंग ची नाही आहे अपूर्वाने चहा कपात भरत उत्तर दिलं
बोलाव तिला शब्द म्हणालारागिणी ५.९ उंच पुरी एकदम नॉर्मल दिसणारी जाडे ओठ, मानेवर तीळ नुकत्याच प्रेग्नेंसी मुळे थोडे वाढलेले उरोज. उभारदार दिसणारे स्पर्शबिंदू नक्षीदार कंबर त्यात घातलेला डेनिम आणि वर छानसा टॉप. टॉप च्या गळ्यातून दिसणारे तिचे स्तन.
बोल रागिणी, शब्द तिचे रूप पाहत बोलला
सर मला जॉब हवाय मला लिंकेडीन नोटिफिकेशन आलय म्हणून मला कळलं कि इथे जॉब आहे
बरं तू काय करू शकतेस कंपनी साठी
भरपूर मेहनत , रागिणी ठोसपणे म्हणाली
हरयाला आवडते कि जिंकायला ? शब्द चा प्रश्न थोडा वेगळा होता
जिंकायला तेवढीच ठाम रागिणी बोललीठीक आहे मग जिंकण्यासाठी काहीपण करू शकशील ?
हो काहीपण !!! समाजाच्या मर्यादेत राहून !!! रागिणी पुन्हा ठामपणे म्हणालीअपूर्वा कडे जा ती तुला पुढील सर्व गोष्टी सांगेल
शब्द तिची पाठमोरी आकृती बघत राहिला आणि पुन्हा तो त्याच्या कामात तल्लीन झाला मग लगेच त्याचा लक्ष पावसा कडे गेल आणि तो त्याच्या विचारात तल्लीन झाला
शब्द चा फोन वाजत होता . सखी ने केलेला फोन त्याला उचलणे जरुरी होते त्याने तो उचलला.
बोल सखी . शब्द रुक्ष आवाजात म्हणाला
सर ऑगस्ट महिन्यात कुठले हॉटेल आपल्याला भेटत नाही आहे कारण सर्व हॉटेल बुक आहेत
बॅड न्यूज !! शब्द म्हणाला. ठीक आहे .
त्यांना जास्त ऑफर कर कारण हा फॅशन शो व्हायलाच हवा
सर नाही ग्लोबल फॅशन ने सर्व हॉटेल बुक केलेत सखी कुत्सित पणे म्हणाली.
बघुयात , शब्द काळजीत पडला तेवढ्यात त्याला प्रेम सरदेसाईची आठवण झालीहे प्रेम कसा आहेस ? फोन वर शब्द म्हणाला
मी मस्त बोला शृंगारपुरे कसे आहात
मला ना एक फॅशन शो करायचंय आणि सर्व हॉटेल बुक आहे काय करू?
डोन्ट वरी इ विल मके सम प्लॅन फॉर यू . प्रेम हसत म्हणाला. कोण ग्लोबल फॅशन ना !!!
हो रे , शब्द निराश होत म्हणाला
काळजी नको !!! एक मस्त आयडिया आहे आपूण से पंगा मेहेंगा पडेगा शब्द भाई उसे , उसके घर में घुसके मारेंगे !!!! ओह भी उसीके के बंब से !!!
शब्द त्यातही जोरात हसला आणि अपूर्वा आणि रागिणी त्याला बघत राहिल्या !!!!शब्द ला सुमतीची आठवण झाली त्याने तिला फोन करून बोलावून घेतलं आणि तो विचारात शिरला.
सहवास पण कसा असतो ना बघ ... निराचा तो कामातुर सहवास सुंदर सातव्या आसमंतात नेणारा .. मला साथ देणारा माझ्यातलं पुरुषत्व जागवणारा आणि तिच्यातला स्त्रीत्व जागवणारा .. मला कामातुर बनवणारा .. सुमतीचा तो सहवास लग्नानंतरचा माझ्यातील मला शोधायला लावणारा माझ्या कोवळ्या मनाला एका नव्या दुनियेत नेणारा .. मग तोच तिचा सहवास मला माझ्याशीच आणि तिच्याशी तिरस्कार करायला लावणारा ... एक सहवास शिराज चा मला चिडवणारा तिच्या पासून मला माझ्या अस्तित्वावर प्रश्न चिन्ह उभं करणारा ... दिवस वेळ बदलावी पण असे माणसं बदलू नये ... स्पर्श तोच होता पण सहवास वेगळा होता .. सहवास वेगळा होता आणि अपूर्वा , रागिणी तो अस्पष्टसा सहवास मला जिंकायला लावणारा.
ŞİMDİ OKUDUĞUN
सहवास- पर्व तिन
Fantastikसहवास पण कसा असतो ना बघ ... निराचा तो कामातुर सहवास सुंदर सातव्या आसमंतात नेणारा .. मला साथ देणारा माझ्यातलं पुरुषत्व जागवणारा आणि तिच्यातला स्त्रीत्व जागवणारा .. मला कामातुर बनवणारा .. सुमतीचा तो सहवास लग्नानंतरचा माझ्यातील मला शोधायला लावणारा माझ...