सहवास-पर्व तिन भाग सात

2.2K 5 0
                                    

नाही आरती . थांब 
सर पण तो डेटा टेम्पर करतोय 
हो मला माहिती आहे 
एक काम कर सर्व मीटिंग च्या रेकॉर्डिंग डिलिट कर तुझ्या कॉप्युटर मधून आरती 
हो सर
नवीन सर्व्हर नवीन ऑफिस मध्ये लावू 
कुठे सर 
सांगेल. एक ऑफलाईन मिटिंग टाक उद्याला डिझाइनर सोबत चालेल आणि शरद ला जे करायचं करू दे 
आता  लॅपटॉप बंद कर , हे घे शब्द ने आरती ला एक पेग दिला 
पण सर , घे ग आरती 
सर मी बेभान झाली तर 
होऊ देत ना , चालेल ना अपूर्वा तुला ?
हो सर चालेल आणि तिघंही दिलखुलास हसले आणि म्हणाले चिअर्स .. 

हळू हळू पेग संपत होता आणि अपूर्वा आणि आरती शब्द समोर बसून रेड वाईन पित  होत्या. बाहेर पाऊस बेभान पडत होता. खिडकीवर आदळणाऱ्या थेंबातून तयार होणारे वलय शब्द बघत होता तो त्या काचेच्या खिडकीजवळ गेला आणि त्याने सिगरेट पेटवली मग लक्षात आलं कि समोर अपूर्वा आणि आरती आहेत त्याने सहज विचारलं , हमम 

आरती समोर आली आणि शब्द च्या हातातून सिगरेट घेतली आणि एक झुरका मारला शब्द तिच्या हालचाली कडे बघत होता . त्याने अपूर्वाला आवाज दिला 
अपूर्वा , एक काम कर त्या दाराजवळून ती वाईन ची बॉटल घेऊन ये . 
अपूर्वा उठली आणि ती थोडी लडखळली , पण मग स्वतःला सावरत गेली 
ती तिने बॉटल शब्द जवळ आणली . शब्द ने ती घेत अपूर्वाला सिगरेट ऑफर केली 
नाही सर अपूर्वा म्हणाली 
पण शब्द ने ती तिला लटक्या इशाऱ्याने घ्यायला लावली , अपूर्वाने ती घेतली आणि एक झुरका मारताच ती बेभान झाली तशीच आरती पण 

शब्द आता सोफ्याजवळ आला होता त्याने अपूर्वा ला इशाऱ्याने बोलावलं तसेच आरतीला पण अपूर्वा मला तू खूप मादक दिसतेस आणि आरती तू पण 
काय सर काही पण दोघीही एकत्र म्हणाल्या 
शब्द ने अपूर्वाच्या पदराची पिन काढली आणि तो खाली सोडला तसाच त्याने आरतीच्या दुप्पटयाला सोफ्यावर टाकलं दोघीही नशेत होत्या आणि त्यात त्यांना शब्दचा हात स्पर्श करून गेला आणि त्या हातात काय जादू होती माहित नाही पण तिथे त्यांना एक उष्ण विजेची लकेर अंगातून गेली कि काय असं वाटू लागल होतं 

सहवास- पर्व तिन Donde viven las historias. Descúbrelo ahora