श्वेताला आठवलं तीने थोड्यावेळापूर्वी बेल मारली पण उघडलं पण तिने दार ढकललं तर ते ओपन झालं म्हणून ती आत आली आणि तिने आत शब्द अपूर्वा आणि आरतीला बेडरूम मध्ये एकमेकांचा आनंद घेताना बघीतलं. तिला खूप गरम झालं म्हणून ती खाली गेली आणि एक सिगरेट शिलगावली आणि मग परत येताना शब्द भेटला
शब्द काय अपेक्षा आहे माझ्याकडून ?
अपेक्षा तशी काही नाही पण जे ग्लोबल फॅशन करताहेत त्याला शह कसा द्यायचा ? काही कायदेशीर वे आऊट आहे का ? शब्द श्वेताला काळजीत म्हणाला
खरं सांगायचं तर कायदेशीर बाबतीत आपण ग्लोबल फॅशन ला पकडू शकत नाही श्वेता शब्दला म्हणाली ती गहन विचारात होती पण एक आयडिया आहे जिथे आपण त्यांच्या शहाणपणाला त्यांचा वीक पॉईंट बनवू शकतो .
कुठला ? शब्द उठला आणि त्याने एक सिगरेट शिलगावली
हे बघ, ग्लोबल फॅशन तुला फॉलो करतंय त्यांना उलट्या दिशेने घेऊन जा, आणि तू मात्र सरळ दिशेने निघ , अपोसिट डिरेकशन विल वर्क बेटर
हमम , शब्द विचारात होता
पण त्यांना कळायला नको एक कॉन्फिडेन्शिअल टीम तयार करावी लागेल , श्वेता म्हणाली आणि तिने तिचा दुसरा पेग भरला आणि शब्द कडे बघत म्हणाली सेकंड वन
येस व्हाय नॉट ? शब्द तिला म्हणाला , कॅन यू बी पार्ट ऑफ माय इव्हेंट श्वेता
म्हणजे काय ? श्वेता त्या त्याच्या कडे बघत म्हणाली
कॅन यु बे माय मॉडेल फॉर धीस इव्हेंट
मी ? एवढी सुंदर नाही मी
ते मी ठरवेन , एक काम कर मी सांगतो तसं करशील, शब्द ने लाईट ऑन केले आणि श्वेताला सोफ्यावर बसायला सांगितलंश्वेताच्या गुळगुळीत त्वचेवर कंगोरेमय झुंबरच्या रंगबेरंगी लाईट मधून पडणारा प्रकाश तिच्या सुवर्ण कांतीला निखरून आणत होता .. तिच्या चेहऱ्यावरच्या तारुण्य पीटिका त्यातही उठून दिसत होत्या .. शब्दने त्यातलय त्यात एक पिवळसर प्रकाश देणारा लाईट लावला आणि तिच सौन्दर्य अजूनच निखरून निघालं .. भर पडली ती तिच्या मरून ड्रेस मुळे .. ती च्या पायातील पैंजणाचा आवाज त्या वातावरणला मद्यधुंद बनवत होता .. तिने हातातील ब्रेसलेट काढले आणि सोफ्यावर ठेवले .. शब्द ने तिला विचारले .. चला सुरु करायचं समोरचं डिस्कशन .. ती मानेनेच हो म्हणाली .. आणि तो बोलू लागला .. त्याने बरेच फंडामेंटल तिला समजावून सांगितले ..
ESTÁS LEYENDO
सहवास- पर्व तिन
Fantasíaसहवास पण कसा असतो ना बघ ... निराचा तो कामातुर सहवास सुंदर सातव्या आसमंतात नेणारा .. मला साथ देणारा माझ्यातलं पुरुषत्व जागवणारा आणि तिच्यातला स्त्रीत्व जागवणारा .. मला कामातुर बनवणारा .. सुमतीचा तो सहवास लग्नानंतरचा माझ्यातील मला शोधायला लावणारा माझ...