AniketPasalkar

नमस्कार...
          तुमची Sorry Teacher ही एकच कथा खूप छान वाटली त्या सारखी अजून एखादी कथा अजून लिहावी जी वाचताना काहीतरी नवीन आणि रोमांच आणणारी असावी असे मला वाटते..
          तुमची ती कथा खूपच आवडली होती मला त्या मध्ये तुम्ही खूपच छान पने मुद्दे आणि प्रसंग मांडले होते. अजून त्या सारखी एखादी कथा किंवा त्या कथे मध्ये नवीन एखादा ऑडिशन करून ती कथा पुढे वाढवता येईल का?