• [ अंतिम भाग ]•

1.2K 56 21
                                    

संग्राम चे डोक, माझ्या कडुन सत्य ऐकल्या नंतर बधीर झाले होते. त्याला विश्वास बसणे कठीण झाले. त्याला आणखी त्रास देण्याचा माझा काही विचार नव्हता. पण माझी बाजु संग्राम ला ऐकवणे जरुरी होते. कदाचित पाटलीण बाई ने शोभा ला आमच्या संबंध ची आपली बाजु ऐकवली होती. ज्या मुळे संग्राम माझ्या वरती इतका चिडला आणि त्याच्या हातुन हे सर्व घडले. म्हणुन मी संग्राम ला सर्व गोष्टी सांगितल्या. कसा मी पाटलीण बाई ला शिरप्या सोबत बघितली आणि नंतर त्या रात्री त्याच्या आई सोबत संबंध बनवले. हे सगळे जाणुन संग्राम ला पश्चात्ताप झाला आणि तो मला काही न बोलता त्या क्षणी तिथुन निघुन गेला होता.

मी देखील त्या नंतर आपल्या घरी आलो आणि शोभा ला झालेला सर्व प्रकार सांगितला होता. पण तिला माझ्या वरती विश्वास बसला नाही. शोभा ला संग्राम कडुन, आपली फसवणुक झाल्याचे आणि तिच्या हातुन खुप मोठी चुक झाल्याचे लक्षात आली होती. शोभा ला आता पुढे काय करावे, काही समजत नव्हते. संग्राम कडुन झालेला प्रेमभंग आणि मला शोभा बद्दल समजले सत्य या सर्व नंतर माझ्या सोबत तिला राहणे कठीण वाटत होते. आपल्या भविष्य चा विचार करून शोभा रडायला लागली होती. पण मी तिला आधार देऊन शांत करायचा प्रयत्न केला.

दुसऱ्या दिवशी सकाळी शोभा सर्वात आधी संग्राम च्या घरी गेली. पण काल पासुन संग्राम घरी आला नसल्याचे, शोभा ला कळाले होते. शोभा ने संग्राम च्या घरच्यांना सगळे सांगितले आणि हे देखील कशा प्रकारे संग्राम ने शोभा ला प्रेमाच्या जाळ्यात खेचुन, तिला गरोदर ठेवली होती. पण संग्राम च्या घरच्यांना शोभा वरती विश्वास बसत नव्हता. त्यांनी शोभा ला आपल्या घरातुन हकलुन लावली होती. शोभा घरी येऊन, माझ्या पाया खाली पडुन रडायला लागली होती. तिला आपण केलेल्या चुकांचा पश्चात्ताप झाला होता आणि ती माझ्या कडे या साठी माफी मागु लागली होती.

शोभा ला रडताना पाहुन, मला हि तिची दया आली. कारण या सर्व गोष्टी ना कळत नकळत मी देखील तितकाच जबाबदार होतो. क्षणिक सुखाचा मोहात माझ्या हातुन, अनेक चुका घडल्या होत्या. वासना चे भुत माझ्या मानगुटी वरती बसुन, माझ्या कडुन अनेकांचे आयुष्य उध्वस्त करून घेतला असल्याची मला जाणीव झाली होती. शोभा च्या रुपात मला माझी चुक सुधारणा ची एक संधी दिसायला लागली होती. म्हणुन मी शोभा ला सर्व काही विसरुन, परत नव्याने सुरुवात करण्याचे सांगितले आणि तिच्या पोटाचा बाळाला देखील आपले नाव द्यायचे शोभा ला वचन दिले.

रामराम गंगाराम ( सिझन वन ) Where stories live. Discover now