02

727 5 0
                                    

आज प्रो. राया देशमुखचा कॉलेजचा पहिला दिवस.
छान व्हाईट शर्ट, blue जीन्स, अव्हेन्जेर वर एन्ट्री झाली कॉलेजात त्यांची. गेल्या गेल्या, प्रिन्सिपल सरांची भेट घेतली. अभिनंदन, वेलकम झाल्यावर, प्रिन्सिपल सरांनी, महत्वाचं बोलायला सुरुवात केली.
"इथं मराठी साहित्य शिकवणारे फक्त तुम्हीच आहात. या खेड्यातल्या कॉलेजात शिकवायला कुणी येत नाही. त्यामुळं ज्युनिअर सोबत डिग्री कॉलेजचा ही सिलॅबस तुम्हालाच उरकावा लागेल. त्यात थोडीफार मदत अश्विनी मॅडम करतील. खरंतर त्या इंग्लिश शिकवतात. पण तुमच्या प्रमाणे त्यांनाही, एक्सट्रा लोड देऊन ठेवलाय. या काय आल्याच अश्विनी मॅम....."
एक सुंदर स्त्री केबिनमध्ये आली. सर्व अवयव इतके मापात असणं म्हणजे, दैवी कलाकृतीच जणू. मस्त लेमन कलरची साडी, हिरवा मोठ्या गळ्याचा ब्लाउज, पायात उंच टाचेच्या चपला, डोक्यावर मश्रुम कट, आणि या मॉडर्न अवतारावर कडी म्हणजे नाकात छोटीशी नथनी. तिचं अपरं नाक अगदी चुंबन घेण्याची इच्छा व्हावी इतकं सुंदर होतं.
ती त्याच्या शेजारच्या खुर्चीत बसली. रायाशी बोलताना ती ही आकर्षित झाली. पण अजून बसूनच बोलणं सुरू होतं. त्याच्या चेहऱ्यावरचे खट्याळ भाव तिला चॅलेंज देत होते. राया न अश्विनी दोघेही प्रिन्सिपलच्या टेबलसमोर बसले होते. त्यामुळं त्याचा साईड व्ह्यू तिला दिसत राहिला. त्याचे भरदार दंड, छाती डोळ्यात भरत राहिली.
पण जसा राया जाण्यासाठी उठला, त्याच्या चेनचा पॅन्टमधून उठून दिसणारा भाग टेबलच्या वर आला, ...... अगदी अश्विनी मॅम च्या नजरेच्या समोर.
आजपर्यंत तिने तिच्याभोवती लाळ घोटणाऱ्या जवळजवळ प्रत्येक पुरुषाच्या चेनच्या भागावर, नजर मारली होती, पण एकाही पुरुषाचा फुगवटा, इतका लक्षवेधी नव्हता.
कदाचित राया तिला पाहून exite झाला असावा, असं वाटलं, पण तसं त्याच्या बोलण्यातून दिसत नव्हतं. तो अजिबात गोंधळला नव्हता. त्यामुळं त्याची रिअल साईझ काय हा प्रश्न अश्विनी च्या मनात घोळत राहिला. प्रिन्सिपलनी काहीतरी विचारल्यावर, ती भानावर आली.
पण तिथून उठताना, त्या फुगवट्याचं दृश्य मात्र तिच्या मनात तसच नाचत राहिलं.
आता राया क्लास मध्ये आला. स्वतःचा परिचय करून दिला. मुलं मुली सगळेच इम्प्रेस झाले. आज तसही तो काहीच शिकवणार नव्हता. त्याने मुलामुलींचा परिचय करून घ्यायला सुरुवात केली. एकेक स्टुडंट उभा राहून बोलत होता.
आणि ते ऐकत, प्रो राया, वर्गातून फिरत होते.
मुलींच्या लाईन मधून जाताना, इतके हँडसम सर पाहून, नुकताच तारुण्यात पाऊल ठेवलेल्या मुलींच्या अंगावर काटा येत होता. त्यातल्या काही जणींचे बॉय फ्रेंड्सही होते. त्या बॉयफ्रेंड्स असलेल्या कॉलेज क्विन्सनी एकदा तरी, बॉयफ्रेंडचं हत्यार हाताळलं होतं. आणि त्यामुळं सरांचा चेन जवळचा फुगवटा पाहून, त्या मनातल्या मनात सरांचं मोजमाप करू लागल्या होत्या. मात्र तारुण्यात आल्यावरही, ज्यांनी पुरुषांचं लिंग पाहिलं नव्हतं. त्यांना सरांची भारदस्त छाती, गोड स्मितहास्य अन लाघवी बोलणं एवढंही आजरात्री पाझरण्यासाठी पुरणार होतं. सरांनी पाडलेली छाप, जवळजवळ प्रत्येकीला स्वप्नरंजना साठी पुरणार होती हे नक्की. फक्त स्वप्न रंजनाची पातळी मात्र प्रत्येकीच्या प्रौढत्वानुसार होती इतकंच.

खानवळीHikayelerin yaşadığı yer. Şimdi keşfedin