मयुर ने आपले डोळे बंद असण्याचा चांगला फायदा उचलला होता आणि तो मुद्दाम हुन हुक शोधत माझ्या उघड्या काळ्या पाठी वरुन आपला तरुण पुरुषी हाथ फिरवत होता. त्याच्या हातांचा रागंडा स्पर्श माझ्या तरुण मनाला सुखावत होता. म्हणुन मी माझे डोळे उत्तेजना नी मिटुन घेतले होते. मयुर आपला हात माझ्या पाठी वरुन सैरभैर फिरवत माझ्या कोवळ्या देहाला शिवुन माझी उघडी पाठ पिंजुन काढत होता. त्याच्या अशा हात फिरवण्याने माझ्या अंगावर शहारा उभा राहिला होता आणि हि गोष्ट मयुर च्या देखील लक्षात आली होती. मयुर मला पाठी मागुन चिटकु पाहत होता.
पण इतक्या कामुक वातावरणात देखील मी स्वतः वरती संयम ठेऊन होती. मी मनाशी ठरवले होते की, मयुर ला माझे देह काही काळा नंतर योग्य वेळी आणि योग्य ठिकाणी सपुत करीन. पण त्या आधी मयुर ला थोडा तडफड ठेवणे बनत होते. हळुहळु माझी काही हरकत मयुर च्या लक्षात आली नाही. आणि त्याचे धाडस वाढले. मयुर आता आपल्या बोटांनी नकळत पणाचा आव करत स्तन शिवण्याचा बेतात दिसत होता. म्हणुन मी डोळे उघडुन समोर च्या आरशात पाहिले. तर मयुर चक्क डोळे उघडुन माझ्या स्तनांच्या जवळ आपले हात आणु पाहत होता. तशी मी भाना वरती आली आणि मयुर ला खट्याळ पणा ने बोलली. " आज लाऊन होईल का हुक... "
तसा मयुर सावध झाला आणि आपले डोळे बंद करून माझी पाठ चाचपत मला बोलला. " डोळे बंद आहे, म्हणुन काही दिसत नाही... तुझी हरकत नसेल तर काही वेळा साठी डोळे उघडु का... "
मयुर चा लबाडपणा माझ्या लक्षात आला होता. माझी परवानगी त्याच्या साठी खुल्ल आमंत्रण देण्याचे काम करणार होती. म्हणुन मी त्याला लाडात बोलली. " ठिक आहे, पण हुक लाव आणि लगेच बाहेर जा... "
YOU ARE READING
सावळं सौदर्य
Romanceशालिनी नावाच्या एका सावळ्या रंगाच्या तरुणी ची हि कथा आहे. तिच्या आयुष्य मध्ये बनलेला अनेक पुरुषा सोबत चे लैंगिक संबंध, तिच्या खाजगी आयुष्य मध्ये कसे बदल घडवतात आणि शेवटी तिला तिच्या आयुष्य मध्ये खरे प्रेम मिळत की नाही हे सांगणारी एक हृदयस्पर्शी कथा...