इंन्द्रजीत हे माझ्या जवळ आले होते. मला त्यांची खुप लाज वाटत होती. म्हणुन मी त्यांच्या कडे पाठ करून उभी राहिली होती. खुप दिवसांच्या पोकळी नंतर एक पुरुष मला नागडी बघणार होता. माझ्या चेहऱ्या वरील हा आनंद आणि उत्साह मला काही केल्या इंन्द्रजीत यांना दाखवाय चा नव्हता. म्हणुन मी एखाद्या तरुण कोवळ्या तरुणी सारखी त्यांचा समोर लाजत होती. इंन्द्रजीत माझ्या जवळ आले आणि आपले दोन्ही हात माझ्या खांद्यावर ठेवताच, मी एखाद्या फुला सारखी फुलली होती. इंन्द्रजीत माझ्या शरीर चा अंदाज आपल्या हातांनी अनुभव घेऊ लागले. माझ्या सर्वांग वरुन त्यांनी आपला कणखर हात फिरवुन माझा अंग अंग रोमांचित केला होता.
इंन्द्रजीत दारु च्या नशा मध्ये माझ्या सावळं सौदर्य चा आनंद आपल्या दोन्ही हाताने घेऊ लागले होते. मी डोळे बंद करून त्यांचा हाताच्या हालचाली ने हळुहळु वासना च्या आगी मध्ये होरपळुन निघत होती. इंन्द्रजीत चे ओठ माझ्या पाठीचे चुंबन घेत दोन्ही हात काखे मधुन पुढे आणत माझे स्तन ब्लाऊज वरुन दाबायला सुरवात केली. मी देखील त्यांचे हात धरून खोटा विरोध दर्शविला. मग मी हळुच दबक्या आवाज मध्ये त्यांना बोलली. " सर, हे तुम्ही काय करत आहे... प्लिज ना, असे काही करु नका... मला खुप लाज वाटत आहे.. आणि कसे तरी होत आहे.. "
माझ्या बोलण्याने इंन्द्रजीत भानावरती आले आणि माझे तोंड आपल्या कडे करत बोलले. " ओह, सॉरी ऽऽ सॉरी... माझे चुकले, खरं तर तुला पाहुन मला मालती सोबत ची पहिली रात्र आठवली. ती अशीच तुझ्या सारखी लाजत एका कोपऱ्यात उभी राहिली होती आणि मी असाच तिच्या जवळ गेलो होतो. मला ते जुने दिवस आठवुन स्वतः वरचा नियंत्रण सुटला.."
CZYTASZ
सावळं सौदर्य
Romansशालिनी नावाच्या एका सावळ्या रंगाच्या तरुणी ची हि कथा आहे. तिच्या आयुष्य मध्ये बनलेला अनेक पुरुषा सोबत चे लैंगिक संबंध, तिच्या खाजगी आयुष्य मध्ये कसे बदल घडवतात आणि शेवटी तिला तिच्या आयुष्य मध्ये खरे प्रेम मिळत की नाही हे सांगणारी एक हृदयस्पर्शी कथा...