सावळं सौदर्य 🌺 (23)

654 15 2
                                    

¡Ay! Esta imagen no sigue nuestras pautas de contenido. Para continuar la publicación, intente quitarla o subir otra.


आपली लैंगिक भुक शांत करत राघव माझ्या शेजारी नागडा होऊन झोपला होता. मी त्याचा बाजुला तशीच नागडी बसुन आपल्या भविष्य चा विचार करत बसली होती. इंन्द्रजीत आणि राघव सोबत चे माझे शरीर संबंध पुढे काय भविष्य होते. आयुष्यात मला कधी खरं प्रेम मिळेल की नाही. माझे आयुष्य लोकांच्या शारीरिक गरजा पुर्ण करण्याचे साधन बनुन राहिल. अशा अनेक प्रश्नांची उत्तरे मी जागी राहुन रात्र भर सोधली. पण काही उत्तर मला सापडले नाही. उलट या विचारांनी मन दुखी झाले आणि डोळ्या मधील अश्रु नी त्यांना मोकळी वाट करून दिली. आणि या विचारात मला केव्हा झोप लागली. हे मला समजले नाही.

सकाळी माझा डोळा उघडला. तेव्हा राघव माझ्या साठी चहा आणि बिस्किटे घेऊन आला होता. त्याने आपले सुकलेले कपडे परत घातले होते. माझ्या नग्न देहा वरती त्यांने काल घातलेली साडी ओढवली होती. मी त्या साठी मध्ये स्वतः चे अंग लपवत राघव च्या समोर बसली होती. काल रात्री च्या प्रणया नंतर हि राघव समोर या परिस्थिती मध्ये बसायला मला लाज वाटत होती. राघव ने चहा चा कप मला दिला. आणि तयार होण्यासाठी सांगितले. त्यांच्या बोलण्या नंतर मी तसेच केले आणि चहा पिऊन राघव सोबत घरी जाण्यासाठी तयार झाले होते.

निघण्या पुर्वी राघव ने मला आपल्या मिठी मध्ये घेतले. माझ्या मनात शंका आली होती की, राघव ला घरी जाण्या आधी माझ्या सोबत आणखी एक वेळा शरीर संबंध ठेवायचे असावे. म्हणुन तो हे सर्व प्रकार करत आहे. पण तसे काही नव्हते. राघव ने मला आपल्या मिठी मध्ये घेऊन, माझ्या कपाळा चे चुंबन घेतले आणि मला बोलला. " धन्यवाद शालिनी, मला नवीन आयुष्य दिल्या बद्दल... मी तुझा मना पासुन आभारी आहे. परत एकदा तुझे मनापासुन धन्यवाद.. "

सावळं सौदर्यDonde viven las historias. Descúbrelo ahora