सावळं सौदर्य 🌺 (11)

933 16 1
                                    

मी एखाद्या चातका सारखी जन्या बाहेर येण्याची वाट गौरी च्या घराबाहेर उभी राहुन बघत होती

Ops! Esta imagem não segue nossas diretrizes de conteúdo. Para continuar a publicação, tente removê-la ou carregar outra.


मी एखाद्या चातका सारखी जन्या बाहेर येण्याची वाट गौरी च्या घराबाहेर उभी राहुन बघत होती. सरपंच बाई सोबत त्याच्या रानटी प्रणय बघितला पासुन माझ्या मनात त्याच्या विषयी कामुक विचार येऊन माझे हदय जोरजोराने धडधड करत होते. त्याचा इतका मोठा आणि लांब हत्याराचा विचार मनात येताच माझ्या हदयात धडकी भरत होती. त्याला आपल्या योनीत घेण्याची माझ्या मनात खाज निर्माण झाली होती. जन्या कधी बाहेर येतो आणि मी कधी त्याचा भोग घेते. असे मनात विचार चालु असताना, मला दबक्या पावलांनी जन्या गौरी च्या घरातुन बाहेर पडताना दिसला. तशी मी सावध भुमिका घेतली आणि एका आडोशाला उभी राहिली होती.

आपल्या वरती कोणाची नजर नाही. ह्याची खात्री जन्या ला पटताच तो निर्भीड पणे घराच्या बाहेर पडला आणि आपल्या ऐटीत चालायला लागला होता. इतक्यात मी त्याच्या समोर अचानक प्रकट झाली आणि मला आपल्या समोर बघुन जन्या दचकला आणि त्याच्या पायाखालची जमीन सरकली होती. जन्या ने थोडा घाबरत घाबरत मला विचारले. "ऐ पोरी, इतक्या रातचाला काय करत आहे इकडे... अशी हडळ वाणी का फिरते..! "

मी चेहऱ्यावर साधेपणा चा सोंग आणत त्याला बोलली. " घरला जायचे होते, पण बाहेर पडली आणि भिती वाटली... म्हणुन थांबली आहे.."

जन्या थोडा सामान्य स्थिती मध्ये आला आणि मला बोलला. " सकाळ झाल्यावर जा की, इतकी काय घाई आहे... घरला जायची.. "

मी परत त्याला आपल्या नरम आवाज मध्ये उत्तर दिले. " झोप येत नव्हती, म्हणुन वाटले की, घरी जावे.. म्हणुन बाहेर पडली होती. पण तुम्ही काय करता हव... इतक्या रातचाला इथं... काही काम बीम होत का पाटलीण बाई कडे तुमचे... "

सावळं सौदर्यOnde histórias criam vida. Descubra agora