#38 Marathi poems

0 0 0
                                    


अश्रूंना आश्रय तुझ्या लोचनी मिळाला
उगाच आज बांध पूराने तोडला
ज्या गाली खुशीने खळी झळकायची
आज मात्र दुःखाचा डोह साचला

Lend me your smileWhere stories live. Discover now