माजिदा बेगम - 01

9.8K 29 8
                                    

वाचकहो,

माजिदा बेगम हे माझे दुसरे शृंगार साहित्य वाचण्याआधी मी तुम्हाला विनंती करेन की माझी पहिली कथा "माधवी" जरुर वाचा. कारण "माजिदा बेगम" ची ओळख माधवी (भाग 05) कथेतुन होते. त्यामुळे सुरुवात करण्याआधी या कथेचा पुर्वार्ध जाणुन घ्यायला माधवी (भाग 05) कथा नक्की वाचा. (ज्यांना माझी माधवी शृंगारकथा माहीती नाहीये त्या वाचकांनी या कथेच्या शेवटी माझ्या प्रोफाईल वर असलेल्या लिंक वर क्लिक केल्यास आपल्याला माझे सर्व साहित्य वाचायला मिळेल.)

वाचताना काही तांत्रिक अडचणी आल्यास किंवा साहित्याबद्दल कोणतीही शंका किंवा पश्न असल्यास मला मेसेजद्वारे जरुर कळवा. मी तुम्हाला साहित्य पुरवण्यात सर्वतोपरी मदत करेन. धन्यवाद.

चला तर मग..
"माजिदा बेगम" च्या या शृंगारकथेला सुरुवात करुया.

स्थळ - मुंबई
वेळ - पहाटेचे 4:30

माजिदा आज भल्या पहाटे रोजच्या प्रमाणे नमाज पडायला चटई अंथरुन बाल्कनीत स्थिरावली होती. दोन्ही गुडघे दुमडत आपली मान पहिल्यांदा उजव्या मग डाव्या बाजुला वळवत "अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाह" म्हणत पुन्हा खाली झुकुन वर उठुन बसली. नमाज पडताना हातांच्या मधोमध होणारी चंद्राची कोर अगदी तिच्यासारखीच सुंदर दिसत होती. आपल्या गोऱ्यापान गुबगुबीत हातांची घळई करुन माजिदाने नमाज संपवला. थंड हवेची झुळुक बाल्कनीतल्या नक्षीदार भिंतीतुन आरपार शिरत तिच्या चेहऱ्याला स्पर्शुन जात होती. डोळे उंचावून तिने एकवार काळ्याभोर आकाशातील चंद्राकडे पाहिले आणि दिर्घ श्वास घेत ती उठून उभी राहिली तोच तिच्या बिल्डिंगसमोरच असलेल्या इमारतीच्या बाल्कनीत तिला हालचाल जाणवली. इतक्या पहाटे कोण असेल म्हणून ती थोडंसं पुढं होऊन न्याहाळू लागली.

पहाटेच्या अंधारात दोन काळसर आकृत्या एकमेकांशी सटून कामुक हालचाली करत उभ्या होत्या. माजिदाने आणखी निरखुन पाहण्याचा प्रयत्न केला. तिला आपल्या नजरेवर विश्वासच बसेना. होय, ते दोघे संतोष आणि माधवीच होते. माजिदा क्षणाचाही विलंब न लावता बाल्कनीमागे दडली. अंगावर काळ्या रंगाचा बुरखा असल्याने ती अंधारात तशी कुणालाच स्पष्ट दिसुन येणार नव्हती. त्या दोघांना पाहुन झटकन अंधारात लपणे म्हणजे माजिदाची ती एक नैसर्गिकरित्या घडलेली कृतीच होती. तिथुनच किंचीत खाली झुकुन दोघांना न्याहाळत असताना माजिदाला आता आश्चर्य वाटु लागले. माधवी चे अतरंगी व्यक्तीमत्व ती आज प्रत्यक्ष पाहत होती.

माजिदा बेगमHikayelerin yaşadığı yer. Şimdi keşfedin