'प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्री असते' हे वाक्य जर तुम्हाला पटत असेल तर तुम्ही ही गोष्ट नक्कीच वाचू इच्छिता!
[Translation: 'Every Successful man has a woman supporting him.' If you believe in this then maybe this story is for you.]
'घरातली स्त्री लक्ष्मी असते आणि फक्त तिच्यातच घराचं गोकुळ करण्याची क्षमता असते!' हे प्रत्येकाच्याच लक्षात येतं असं नाही पण ज्याने हे स्वीकारले आहे तो खरच त्यानुसार वागू शकेल का?
[Translation: 'The woman of the house is considered to be लक्ष्मी and only she has the ability to bring wealth, prosperity, peace, etc.' It's not necessary that everyone will accept it but the one who has, will he be able to behave accordingly?]
♡*.✧*.✧。☆.。*♡
Try to understand the definition of love from the perspective of a GREEN FLAG simple Marathi gruhini.
"का? का असं वागताय तुम्ही माझ्याशी? काय चूक झाली आहे माझ्याकडून की त्याची तुम्ही एवढी मोठी शिक्षा देताय मला?" Devashree asked.
[Translation: What is the reason behind your indecent behaviour towards me? What crime have I committed to deserve such punishment?]
"तुम्ही माझ्याशी जेव्हा लग्न केलत तेव्हाच तुम्ही खूप मोठी चूक केली होतीत. का म्हणून माझ्या सारख्या भीकाऱ्याशी लग्न केलत तुम्ही? का? मला समाजात नीच दाखवायला? मी किती सोसते असा आविर्भाव प्रकट करायला? की माझ्या मागे श्रीमंत माणसाला जवळ करायला?" Gandhar questioned back.
[Translation: Your biggest mistake was to marry me. Why did you marry a penniless person like me? Just to make fun of me? Just to prove that you've to suffer because of me? Or to keep relations with rich men behind my back? ]
"बास! बास झालं खूप झालं तुमचं आता डोक्यावरून पाणी गेलं. तुम्ही सतत मला हाच प्रश्न विचारता ना की मी तुमच्याशी लग्न का केलं? तर उत्तर एकायाची क्षमता नसेल तरी एका आता. माझ्यासारखी माणसं प्रेम पैसा बघून नाही तर समोरच्या व्यक्तिचा स्वभाव बघून करतात. तुम्ही काय म्हणालात तुम्हाला नीच दाखवायला मी एवढ्या खालच्या पातळीला जाईन? हं! आत्तापर्यंत तुम्ही माझ्याकडे साधं माणूस म्हणूनही पाहिलं नाहीत हो प्रेम तर फार दूरची गोष्ट आहे. तुम्हाला नीच दाखवून मला काय मिळणार आहे सांगा ना? आत्तापर्यंत दुसरं कोणी असतं तर मी वळूनही बघितलं नसतं त्या व्यक्तिकडे. का? कारण माझ्या आयुष्यात महत्त्वाचं स्थान फक्त तुमचं आहे. आणि महत्त्व आपण त्याच व्यक्तिला देतो जी व्यक्ती आपल्या जवळची असते, आपल्या हक्काची असते, आपली असते. ज्या दिवशी तुमच्या नावाचं मंगळसूत्र घातलं ना त्याच दिवसापासून तुमचं - माझं सगळं आपलं झालं होतं त्यामुळे मला कुठल्याही होणाऱ्या गैरसोयीचा गवगवा करायची गरज नाही. खरंतर तुम्ही जोपर्यंत माझ्याबरोबर आहात तोपर्यंत कसली गैरसोयही माझ्या वाटेला येणार नाही. का माहित आहे? कारण तो एक शब्द 'प्रेम' ज्याच्यात दोनच अक्षरं आहेत पण त्याचा विस्तार करायला दोनशे पानेही अपुरी पडतील. माझ्यासाठी प्रेम ही भावना नसून ते जीवनाकरीता आवश्यक असणारं एक तत्त्व आहे. आपण जन्माला प्रेमाच्यासाक्षीने येते, एवढच काय तर जन्माला यायच्या आधीपासूनच आई आपल्यावर प्रेम करते, मोठे होत जाताना प्रत्येकच व्यक्ति आपल्यावर प्रेम करेल असं नाही पण जी व्यक्ति खरच करते ती किंवा तो आपला जोडीदार असतो. इतकच नव्हे तर मानवी प्रेमापासून वंचित असणाऱ्यांना हा निसर्ग, त्यातील पानं, फुलं, पक्षी, प्राणी हे तर नक्कीच प्रेम देतात. आणि हे असेच निस्सिम, निखळ प्रेम मी तुमच्यावर करते. त्यासाठी मला तुमच्याकडे असलेल्या संपत्तीची गरज नाही आहे. तुमच्यात असलेल्या माणसाची गरज आहे. मी एवढं व्यक्त करूनही तुम्हाला वाटत असेल की मी तुमच्या मागे श्रीमंत माणसाला जवळ करते तर असो, मला अजून काही समजवून सांगणे व्यर्थ वाटते. कारण माझं प्रेम समजवून सांगावं इतकं हलकं नाही आहे ते वेळ आली की नकळतच समोरच्या व्यक्तिपर्यंत पोहोचेल." Devashree explained.
[Translation: Stop! Stop it okay! You've crossed the limit now. Don't you keep asking me the same question why did I marry you? Then listen, even if you aren't capable of, you've to listen. People like me never consider money as a factor while loving someone, it's the nature of the other person which matters. What did you say, I would stoop to such a low level to humiliate you? Huh! You didn't even look at me as a person, let alone love me. Tell me what am I going to get by looking down upon you? Until now, if it would've been someone else other than you, then probably I would not have even looked back at that person. Why? Because you are the only one important in my life. And importance is given to only that person who is close to us, belongs to us. From the day I put on the mangalsutra of your name, everything that belonged to you and me became ours, so I don't need to complain about any inconvenience. In fact, as long as you are with me, no inconvenience will come my way. You know why? Because that one word 'love' has only four letters but four hundred pages will not be enough to expand it. For me love is not an emotion but a principle necessary for life. We are born as a product of love. Our mother loves us even before our birth. Not every person will love us as we grow up, but the person who really does is our life partner. Not only this, but this nature, its components, leaves, flowers, birds, animals definitely shower us with their love and even on those who are deprived of human love. And this is the, pure love which I feel for you. I don't need the wealth you have for that. I only need you as a human being, as a person who belongs to me. Even after all these words, if you think that I am being close to any rich person behind your back, I think it is useless to explain anything further. Because my love is not so easy to explain, it will reach the other person when the time comes."]
。.°+✧ AUTHOR'S NOTE ✧+°.。
I'm unable to translate the original one in English with the same intensity and emotions. Please try to feel the emotions.
Sorry for the inconvenience caused.
Hope you'll like the story and will support it. Thank you for giving it a chance. I'll try not to disappoint you in the upcoming chapters too.
~ Thankyou
![](https://img.wattpad.com/cover/372981151-288-k784412.jpg)
YOU ARE READING
𝘛𝘶𝘫 𝘝𝘪𝘯 𝘔𝘪 𝘈𝘱𝘶𝘳𝘪.
Romanceᴀ ꜱɪᴍᴘʟᴇ ꜱᴛᴏʀʏ ᴏꜰ ᴀ ʏᴏᴜɴɢ ɴᴇᴡʟʏ ᴍᴀʀʀɪᴇᴅ ᴄᴏᴜᴘʟᴇ ꜰᴀᴄɪɴɢ ᴅɪꜰꜰɪᴄᴜʟᴛɪᴇꜱ ᴛᴏ ᴄᴏᴘᴇ ᴜᴘ ᴡɪᴛʜ ᴛʜᴇɪʀ ɴᴇᴡ ʟɪꜰᴇꜱᴛʏʟᴇ, ᴄᴀʀᴇᴇʀ ᴀɴᴅ ᴛʜᴇɪʀ ᴘᴏʟᴀʀ ᴏᴘᴘᴏꜱɪᴛᴇ ꜱᴇʟᴠᴇꜱ. ✯✯ ♡ 𝐻𝑒'𝑠 ℎ𝑒𝑟 𝑓𝑖𝑟𝑠𝑡 𝑎𝑛𝑑 𝑙𝑎𝑠𝑡 𝑙𝑜𝑣𝑒. ☆ 𝐵𝑢𝑡 ℎ𝑒 𝑖𝑠 𝑑𝑖𝑠𝑡𝑎𝑛𝑡 𝑓𝑟𝑜𝑚 ℎ𝑒𝑟. ...