आई काय करते : भाग ५

2K 10 1
                                    

फक्त एका गडगडाटाने जसा पाऊस पडत नाही तसा तो फक्त एका चुंबनाने संतुष्ट होणारा प्राणी नव्हता

Oops! This image does not follow our content guidelines. To continue publishing, please remove it or upload a different image.

फक्त एका गडगडाटाने जसा पाऊस पडत नाही तसा तो फक्त एका चुंबनाने संतुष्ट होणारा प्राणी नव्हता. तो एक स्रीहारी प्राणी होता. स्त्री हे त्याचे भक्ष्य होते. संभोगाच्या मार्गाने चालत त्या संबन्ध स्त्रीला गिळंकृत करणाऱ्या अजगरासारखी त्याची मनस्थिती होती. दुसरीकडे रुचिताची अवस्था ही कौरवा समोर पांडवांनी द्यूतात हरलेल्या द्रौपदी सारखी झाली होती. द्रौपदीला तर वस्त्र हरणाच्या वेळी दुःशासन जेव्हा जीवाचा आकांत करून तिच्या अंगावरील कॉटन साडी काढत होता. तेव्हा भगवान श्रीकृष्ण दुसऱ्या बाजूने तिला शिफॉन, पटोला, पैठणी, कांचीवरम सिल्क साड्या सप्लाय करत होता. इकडे दुःशासन विचार करत होता कि हि साडी संपत कशी नाही. हि नक्की सहावारी आहे  कि नऊवारी कि शंभरवारी ? इतके दुःशासन बरोबर समस्त कौरव परिवार टेन्शन मध्ये होते. पण भगवान श्रीकृष्णांनी तर दादर मधील सगळ्या साडीच्या दुकानातून जणू काही पाईप लाईन थेट हस्तिनापूरला जोडली होती. ज्यात पाईप लाईन मधून महागड्या साड्या दादर ते हस्तिनापूर प्रवास करत होते. जर इतक्या उंची आणि महागड्या साड्या जर भेटणार असतील तर आजची कोणतीही स्त्री दुःशासन कडून वस्त्रहरण करून घ्यायला राजी होईल.  

पण आज रुचिताला वाचवायला कोणता ही भगवान श्रीकृष्ण येणार नव्हता. भगवान श्रीकृष्ण तर सोडाच यावेळी सुदामाही फिरकला नसता. अशा चक्रव्युहात रुचिता सापडली होती. समोर जरी शंभर कौरव नसले तरी एक नराधम पुरेसा होता. जे तिचे इतक्या वर्षाचे पावित्र्य मातीत मिसळायला टपला होता.

रोहितने रुचिताच्या मानेवरील चुंबनांचा वेग वाढविला. चुंबनांची अगरबत्ती जळत जळत मानेवरून खांद्यावर आली. म्हणजेच त्याने आपल्या उबदार ओठांनी तिच्या खांद्यावर चुंबनांची पेरणी सुरू केली. खांद्यावर चुंबनांची पेरणी होताच तिच्या चेहऱ्यावरचे अस्वस्थतेचे भाव हे शेतीतील सुगीच्या दिवसातील भावांमध्ये कन्वर्ट होऊ लागले. पुढे हीच चुंबनाची पेरणी तो तिच्या कानावर, केसात, गळ्यावर उजव्या बाजूने करत करत डाव्या बाजूवर वळला. डाव्या बाजूनेही चुंबनांची भरघोस आखणी करत या रात्रीच्या मैफिलीत तो अग्रेसर झाला. चुंबनांचा वेग तिच्यावर जसा वाढत होता, तसे तिचे पावित्र्य हे लॅपटॉपच्या रिसायकल बीन मध्ये जाण्यास उत्स्फूर्त होऊ लागले होते. पण अजूनही ती नकार देत आपल्या पावित्र्याचे डिलीट बटन दाबण्यास तयार नव्हती. पण तिचे पावित्र्य आणि त्याचा पवित्रा यांच्यातील चढाओढ ही कलगीतुऱ्याच्या सामन्यासारखी रंगू लागली होती. त्याने किस करत करत तिच्या गालावर आपला मोर्चा वळवला. दोन्ही गोऱ्या गालावर आपला शिक्कामोर्तब  केला.  अजूनही तिच्या हाताच्या मुठी  या भिंतीवर आदळत होत्या आणि सांगत होत्या की हे जे चालले आहे त्याला माझी मान्यता नाही. पण एक नर पूर्णपणे त्या मादीवर हावी होत होता. मादी अशी होती, जी गेल्या दहा महिन्यात आपल्या हक्काच्या नराबरोबर संबंध ठेवू शकली नव्हती. अशात रोहित सारखा नर या मादीच्या ओठांपर्यंत पोहोचला. आपले मांसल गुलाबी ओठ त्याने रुचिताच्या ओठांवर टेकवले. या उबदार ओठांचा स्पर्श अजून पर्यंत तिच्या मानेवर, खांद्यावर, कानावर, केसात होत होता, तोपर्यंत ती आपल्या नकाराचे बटन दाबून होती. पण अचानक त्याच्या उबदार ओठांची जादू तिच्या ओठांपर्यंत पोहचली आणि कधी तिच्या ओठांनी होकाराचे मेन स्विच ऑन केले हे रुचितासारख्या चाळीशी मध्ये असणाऱ्या अतृप्त मादीला उमगले सुद्धा नाही. 


भाग सहा लवकरच

आई काय करतेWhere stories live. Discover now