भाग ७

1.8K 7 1
                                    

       मी घरी आले. घरात थोडी विश्रांती घेतली आणि राहिलेली कामे आवरून घेतली. मुले घरी आली. आम्ही खेळत जेवून झोपलो. सुरेशला यायला अजूनही एक दिवस बाकी होता. मी आणि युसुफ पुन्हा एकदा त्याच रूम मध्ये भेटलो आणि एकमेकांसोबत संभोगाचा येथेच्छ आनंद घेतला. आता सुरेश गावावरून घरी आला. दररोज प्रमाणे दिवसभर तो कामावर गेला आणि रात्री घरी आला. आम्ही जेवलो आणि बेडवर पडलो. त्याने मला जवळ घेण्याचा प्रयत्न केला पण मी खूप थकली आहे असा बहाणा करत त्याला दूर केले व झोपी गेली. मला आता युसुफ सोबत अजून खूप वेळ घालवावा असे वाटत होते. पण सुरेश परत आल्याने आमच्या भेटण्यामध्ये आता मर्यादा आल्या होत्या. असेच बरेच दिवस गेले. आम्ही चॅटिंग वर बोलायचो कधी कॉल वर बोलायचो. पण भेटणं थोड कमी झालं होत. अश्यातच एकदा मला युसुफने माझ्यासोबत एकत्र राहायला येशील का अशी विचारणा केली. मला त्यावेळी त्याला काय उत्तर द्यावे कळत नव्हते. पण मी दोन दिवस विचार केला. मलाही त्याच्याशिवाय राहणे कठीण होत होते. त्यामुळे आम्ही एकत्र येण्याचा निर्णय घेतला. मी एक दिवस माझ्या घरातून माझे सर्व सामान घेऊन निघून गेली आणि युसुफ सोबत राहू लागली. शेवटी माझ्या नवऱ्याला म्हणजे सुरेशला सर्व गोष्टी समजल्या. पण तो समजूतदार असल्यामुळे त्याने मला कधी त्याबद्दल दोष दिला नाही. युसुफ सोबत राहताना सुरुवातीचे दिवस खूप छान गेले. मला खूप आनंदी वाटत होते. अगदी एखाद्या स्वर्गात मी वावरत आहे असे वाटत होते. पण आम्हा सोबत राहण्याला काही काळ लोटला आणि युसुफचे वागणे बदलून गेले. आता तो फक्त शरीरसुख मिळवण्यासाठी माझ्या कडे येत होता. मला सुरुवातीला त्याच्या ह्या  वागणं नवल वाटलं नाही. पण नंतर नंतर हे कायमच होऊ लागले. मला आता युसुफच्या वागण्याची भीती वाटू लागली होती. पण एकदिवस त्याने कहर केला. तो त्याचे काही मित्र घेऊन मी राहते त्या ठिकाणी आला. सर्वजण दारू पिलेले होते. मला काय घडणार आहे हे कळण्याच्या आत सर्वांनी माझ्यावर जबरदस्ती केली. ते नराधम माझ्या शरीराचे लचके तोडत होते आणि मी आता काहीही करू शकत नव्हती. कारण हे सर्व मी माझ्या हाताने ओढवून घेतले आहे हे मला समजलं होत. एक सुखी संसार, एक समजूतदार नवरा, आपली दोन गोंडस मुले यांना दिलेल्या त्रासा बद्दल मला देवाने ही शिक्षा दिली आहे हे मला जाणवलं. पण मी एक शेवटचा प्रयत्न म्हणून माझ्या नवऱ्याच्या घरी परत गेले. पण आता तिथे माझे असे कोणीच राहील नव्हते. नवरा कधीच माझ्यापासून दुरावला होता. माझी मुले सुद्धा आता माझ्या पासून लांब गेली होती. माझी सासर आणि माहेरची माणसं मी स्वतच्या मूर्खपणा मुळे गमावली होती. काही आकस्मित गोष्टींनी माझे आयुष्य पूर्ण बरबाद करून टाकले होत. माझ्या आयुष्यात आता असे वळण आले होते जिथून मला आता एकटीने आयुष्याच्या शेवटाकडे वाटचाल करायची होती.

समाप्त:

You've reached the end of published parts.

⏰ Last updated: Mar 17 ⏰

Add this story to your Library to get notified about new parts!

आयुष्यामधले वळण.....Where stories live. Discover now