मी सखु ला गरम करण्याच्या उद्देशाने तिच्या मांडी वरती डोक ठेऊन चावट गप्पा मारायला सुरुवात केली. सखु आधी माझ्या गप्पा मध्ये जास्त रस घेत नव्हती. नंतर मात्र तिने देखील माझ्या बरोबर गप्पा मारल्या. तिच्या छाती वरचे दोन मांसळ गोळे माझ्या डोळ्या समोर होते. पण सखु च्या चोळीत बहुतेक त्यांचा जीव गुदमरत होता. तिच्या चोळीत त्या गोळ्या मुळे हवा जाण्या इतपत देखील जागा नसावी. आमच्या गप्पा रंगात आल्या होत्या. त्या क्षणी मी सखु ला बोललो. " सखु, तु मला माफ कर.. "
अचानक माझ्या अशा बोलण्याने सखु थोडी दचकली आणि मला बोलली. " का हुन माफी मागितली साहेब, जरा डोक चेपला ने म्या कुठे झिजते का... उगाच आपला.. "
मी माझ्या बोलण्यात तिला अडकण्याची तयारी सुरु केली आणि तिला लाजत बोललो. " मी संध्याकाळ बद्दल माफी मागितली. माझ्या चिकट पिचकारी बदल.. "
माझ्या तोंडामधुन हे ऐकताच सखु च्या चेहऱ्यावर शरम ची लाली पसरली आणि तिचा हात माझ्या डोक्यावर तशाच थांबला होता. मी पुढे तिला बोललो. " अग काय सांगु तुला, मला आता हि जवानी ची आग सहन होत नाही... कधी कधी जीव नको होतो आणि मग राहवत नाही म्हणुन जरा शी मानसिक शांती साठी कधी कधी मारतो.."
सखु आणखी थोडी लाजली होती आणि मला लाडात बोलली. " सोडा साहेब, हे वयच तस आहे तुमचे... होत की मन कधी कधी मग केल तर काय वाईट आहे.. "
सखु ची माझ्या बद्दल ची आपुलकी आणि माया बघुन मला विश्वास झाला होता की, सखु आपल्या जाळ्यात फसत चालली आहे. म्हणुन मी जास्त वेळ न लावता. सरळ तिला विचारले. " सखु, एक विचारु का तुला... राग नाही येणार ना... म्हणजे बघ जमतय का तुला.. "
BẠN ĐANG ĐỌC
छक्के पंजे
Lãng mạnगावात कामानिमित्त आलेल्या एका तरुणाच्या प्रणयाची हि गोष्ट आहे. राहुल ला गावात कसा प्रकारे अनेक स्त्री यांच्या कडुन शरीर सुख मिळते. स्त्री म्हणजे एक भोगिनी आहे. असा विचार करून राहुल छक्के पंजे करत एकाच वेळी अनेक स्त्री यांच्या सोबत अनैतिक संबंध ठेवता...