छक्के पंजे 🌹 [ 01 ]

2.8K 21 10
                                    

सकाळ चे कोवळ ऊन पडद्याआड माझ्या अंगावरती येण्याचे धाडस करत होता

Oops! Bu görüntü içerik kurallarımıza uymuyor. Yayımlamaya devam etmek için görüntüyü kaldırmayı ya da başka bir görüntü yüklemeyi deneyin.

सकाळ चे कोवळ ऊन पडद्याआड माझ्या अंगावरती येण्याचे धाडस करत होता. पण माझ्या अंगातला आळस अंथरून सोडण्याची परवानगी देत नव्हता. माझी झोप केव्हाची पुर्ण झाली होती. पण अंथरून वरती डोळे मिटुन अजुन काही क्षण मला बेड वरती पडुन राहायची इच्छा होती. इतक्यात मला माझ्या रुममध्ये कोणाच्या तरी येण्याची चाहुल झाली. माझ्या कानावरती मंजुळ गाण्याचे स्वर ऐकु येत होते. त्या आवाजा मधील गोडवा सांगत होता की, नक्की हा आवाज आमची कामवाली सखु चा असावा. रोज सकाळी माझ्या रूम ची झाडलोट करण्यासाठी ती नेहमी याच वेळी येत असे.

सखु हि भरलेल्या अंगाची गावठी बाई होती. अंगानी माजलेल्या सखु चे उरोज तिच्या कमकुवत चोळी मध्ये मावत नसे. तिची चोळी तिच्या भारदास्त स्तनांनी नेहमी भरलेली असायची. अशीच काही गत तिच्या डौलदार नितंबांची सुध्दा होती. काष्ठा सोडुन कधी चेष्टा करतील यांचा काही नेम नव्हता. तिचा रंग जरी सावळा असला तरी मादकता तिच्या अंगात ठासुन भरली होती. कामाच्या वेळी तिचा पदर नेहमी थाऱ्या वरती नसायचा आणि वाकल्या वरती तिच्या स्तनांच्या फटी चे दर्शन करायला मिळत असे. कधी कधी नशिब चांगले असल्यास तिच्या काळ्या जांभूळ इतके मोठे बोंन्डा चे दर्शन देखील होत असे.

झाडलोट करता करता सखु अगदी माझ्या बेड जवळ आली होती. आज तिच्या छाती मधली दरी बघायची संधी असल्याने मी गपचुप पडुन होतो. काही क्षणाने काष्ठा नेसलेल्या तिच्या भोपळ्या इतक्या मोठ्या ढुंगणाचे मला दर्शन झाले. त्याच्या आकार पाहुन माझ्या बर्मुडा चा आत मधला जनावर जागा झाला होता. पण मला तिच्या स्तनां मधली दरी बघायची खुप इच्छा झाली होती. आणि सखु माझ्या कडे वळताच, माझ्या इच्छा ची कामना पुर्ण झाली होती. मला सखु ची दरी नव्हे तर काळ्या निप्पलांचे देखील दर्शन सकाळ सकाळ झाले होते.

छक्के पंजेHikayelerin yaşadığı yer. Şimdi keşfedin