छक्के पंजे 🌹 [ 19 ]

1.1K 20 4
                                    

एका रात्री प्रधान काही कामानिमित्त तीन दिवसां साठी शहरा बाहेर गेला होता

¡Ay! Esta imagen no sigue nuestras pautas de contenido. Para continuar la publicación, intente quitarla o subir otra.

एका रात्री प्रधान काही कामानिमित्त तीन दिवसां साठी शहरा बाहेर गेला होता. मनिषा देखील त्याचा सोबत गेली होती. प्रधान च्या तावडी मध्ये नक्की एक नवीन किंवा जुने पाखरु गावल्याने, आपली वासना शांत करण्यासाठी कदाचित प्रधान गेला असल्याचा मला मनातुन वाटत होते. पुढील दोन दिवस कार्यालय देखील सुट्टी असल्याने दगडु सोबत दारू पिण्याचा विचार केला. जेवण झाल्यावर टेरीस वरती दगडु आणि मी दारू ची मैफिल जमवली होती. मी जरी हळुहळु दारू ची नशा अनुभवत होतो. दगडु मात्र एखाद्या हावऱ्या सारखा दारू वरती तुडुन पडला होता. काही वेळा नंतर दगडु अगदी मद्यधुंद झाला.

दारू च्या नशा मध्ये दगडु आपली वासना शांत करण्यासाठी सखु च्या रुम मध्ये गेला होता. सिंधु ची मासिक पाळी आल्या ने ती आज जरा लवकरच झोपी गेली होती. रात्री च्या काळोख्या रात्री चंद्र प्रकाश मध्ये मी एकटा टेरीस वरती बसुन दारू ची मजा घेत होतो. काही वेळा नंतर दगडु आणि सखु चा रानटी प्रणय खिडकी च्या सावली मध्ये बघुन मी शांत होण्यासाठी आणखी काही काळ टेरीस वरती थांबलो होतो. अपेक्षा प्रमाणे दगडु ने जाताच क्षणी सखु वरती चढाई करायला सुरुवात केली होती. त्यांचा सर्व प्रणय मी सावली च्या रूपात टेरीस वरुन बघत होतो.

दगडु आणि सखु चा प्रणय बघुन माझ्या देखील मनात काम वासना जागी झाली होती. पण तिला शांत करण्यासाठी माझ्या जवळ आज काही साधन नव्हते. दारू आणि वासना यांच्या नशा मध्ये मला स्त्री सुखाची खुप तलब लागली होती. मी अजुन हि भरपुर दारू पिल्यालो नसल्याने मला अजुन नशा इतकी चढली नव्हती आणि मी अजुन हि शुध्दी वरती होतो. आणखी एक पेग मारुन आपल्या रुममध्ये जाऊन, छान पैकी हस्तमैथुन करून झोपण्याचा विचार करत मी आणखी काही क्षण टेरीस वरती बसलो होतो. रात्री च्या शांत वातावरणात मला कोणाच्या तरी येण्याची चाहुल झाली आणि मी सामान्य होत आरामात बसलो.

छक्के पंजेDonde viven las historias. Descúbrelo ahora