छक्के पंजे 🌹 [ 23 ]

999 19 0
                                    

सिंधु ला घेऊन मी शहरात आलो होतो

Oops! This image does not follow our content guidelines. To continue publishing, please remove it or upload a different image.


सिंधु ला घेऊन मी शहरात आलो होतो. माझ्या मनात काय आहे. या पासुन सिंधु अज्ञानी होती. मला फक्त तिचा आज चा दिवस आनंदी ठेवायचा होता... शहरात आल्यावर एका कपड्याच्या दुकान मधुन मी तिच्या साठी भारी कपडे घेतले. सलवार कमिझ, टी शर्ट आणि जीन्स, शिवाय काही साडी देखील... मग आम्ही एका महागड्या रेस्टॉरंट मध्ये गेलो आणि सिंधु च्या आवडी चे जेवण केले आणि एका सिनेमागृहात जाऊन छान पैकी एक चित्रपट बघितला होता. घरी जाताना तिच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता. पण त्याच बरोबर एक उदासी देखील आली होती. तिच्या मनात कसले तरी दुख दिसत होते.

त्या रात्री दगडु आणि मी, सोबत प्रधान सर आम्ही रात्र भर दारू ची मेजवानी केली होती. कारण दुसऱ्या दिवशी मला परत आपल्या घरी यायचे होते. गावाकडील माझे काम आता संपले होते आणि मला शहरात परतावे लागणार होते. प्रधान आपल्या खाजगी आयुष्य मध्ये कसा ही असला. तरी या कामात त्यांने मला खुप मोलाची साथ दिली होती आणि म्हणुन मी त्याचे आभार मानले... मध्यरात्री नंतर आम्ही आप आपल्या रुम मध्ये आलो होतो. माझी या घरात शेवटची रात्र असल्याने मला झोप येत नव्हती. या बेडरूम मध्ये माझ्या अनेक आठवणी जमल्या होत्या. त्यामुळे या बेडरूम शी माझे एक मानसिक नातं निर्माण झाले होते.

या बेडरूम मध्ये मी दोन स्त्रिया भोगल्या होत्या. सिंधु ने मला प्रथमच या रुममध्ये चुंबन दिले होते आणि या सर्व गोड आठवणी मनात ठेवून उद्या सकाळी मी निघुन जाणार होतो. कुठे तरी या गोष्टी चा माझ्या मनात दुख दिसत होते. या ठिकाणी गेल्या काही दिवसात मला शरीर सुख मिळाले होते आणि आता अशी संधी मला परत कधी मिळते हे नशिब जाणे... आपल्या विचारांचा दुनिया मध्ये असताना अचानक माझ्या रुमचा दरवाजा वाजला आणि मी दरवाजा उघडुन बघितला तर मला एक आश्चर्य चा सुखद धक्का बसला होता.

छक्के पंजेWhere stories live. Discover now