अनुसया च्या बेडरूम मध्ये सखु ने मला आणि अनुसया ला आपत्ती जनक अवस्था मध्ये बघितले. आपल्या समोर सखु ला बघुन माझी चांगली तारांबळ उडाली होती. सखु या गोष्टी ची चर्चा इतर कोणाला केले असता. माझी परिस्थिती खुप विकट झाली असती. शिवाय बदनामी चा कलंक देखील माझ्या नावा वरती लागला असता. पण सखु ने गपचुप दरवाजा लावला आणि बेडरूम मधुन माघारी निघाली होती. इतर कोणी आम्हाला अशा अवस्था मध्ये बघण्याचा आधी मी माझे कपडे पटकन घातले आणि अनुसया ला उठवली. अनुसया च्या अंगात अजुन हि आळस होता. तरी देखील मी तिला सर्व प्रसंग सांगितला.या गोष्टी चा अनुसया वरती काही विशेष परीणाम झाला नाही. या उलट तिने माझी समजुत काढली की, काही झाले तरी सखु हि गोष्ट कोणाला सांगणार नाही आणि मला चिंता करण्याची काही गरज नाही... माझ्या मनात सखु ची भिती वाटत होती. पण अनुसया चा बोलण्यात आत्मविश्वास बघुन मला जरा धीर आला आणि मी आपल्या रुममध्ये आलो. तयार होऊन मी नाश्ता च्या टेबलवर अनुसया ची वाट बघत बसलो होतो. सिंधु नाश्ता घेऊन आली. तिच्या डोळ्यात परत पुर्वी सारखी उदासीनता आणि एक शांतता दिसत होती. माझ्या येथुन जाण्याचा सर्वात जास्त दुख फक्त सिंधु ला झाले होते. हे मला दिसुन येत होते.
योग्य वेळ येता सिंधु ची समजुत काढावी. पण सध्या मला सखु ची जास्त चिंता वाटत होती. मला राहवले नाही आणि मी नाश्ता च्या टेबल वरुन थेट परत एकदा अनुसया च्या बेडरूम मध्ये गेलो. अनुसया बहुतेक अंघोळ करायला गेली होती. तिच्या बाथरूम मधुन गुणगुण च्या आवाज येत होता. मी परत माघारी फिरणार तोच अनुसया ने मला हाक मारली आणि बोलली. " काय राहुल, चेहऱ्यावर बारा का वाजले आहेत तुझ्या... "
ESTÁS LEYENDO
छक्के पंजे
Romanceगावात कामानिमित्त आलेल्या एका तरुणाच्या प्रणयाची हि गोष्ट आहे. राहुल ला गावात कसा प्रकारे अनेक स्त्री यांच्या कडुन शरीर सुख मिळते. स्त्री म्हणजे एक भोगिनी आहे. असा विचार करून राहुल छक्के पंजे करत एकाच वेळी अनेक स्त्री यांच्या सोबत अनैतिक संबंध ठेवता...