छक्के पंजे 🌹 [ 16 ]

1.3K 24 3
                                    

मी फ्रेश होऊन मुद्दाम आपल्या रुम मध्ये बसलो होतो

¡Ay! Esta imagen no sigue nuestras pautas de contenido. Para continuar la publicación, intente quitarla o subir otra.

मी फ्रेश होऊन मुद्दाम आपल्या रुम मध्ये बसलो होतो. सिंधु कॉफी घेऊन आली होती. पण मी तिच्या कडे दुर्लक्ष केले. माझ्या अशा वागण्याने तिला आश्चर्य वाटले होते. तिने माझ्या शी बोलण्याचा प्रयत्न केला. पण मी तिच्या कडे फार लक्ष दिले नाही. माझ्या अशा विचित्र वागण्याने सिंधु गुमसुम होऊन रुम मधुन निघुन गेली होती. रात्री जेवणाच्या पंगती मध्ये मला कळाले होत की, प्रधान सर काही कामानिमित्त बाहेर गेले आहे. मला चांगला ठाऊक होत की, प्रधान सर आपली वासना शांत करण्यासाठी मनिषा च्या घरी गेले असतील. जेवण झाल्यावर मी मुद्दाम आपल्या रुम मध्ये निघुन गेलो.

रात्री च्या प्रहरी मी आपल्या खिडकी मधुन सिंधु च्या रुम कडे लक्ष ठेऊन होतो. सखु दगडु सोबत प्रणय करत व्यस्त होती. सिंधु च्या रुमचा दरवाजा बंद होता. आज ज्योती देखील सिंधु ला मिळण्यासाठी गेली नव्हती. जेवणाच्या टेबल वरती ज्योती चे लक्ष माझ्या कडे होते. ज्योती चा विचार करत मी आपल्या बेड वरती पडलो होतो. इतक्यात माझ्या रुमचा दरवाजा वाजला. " ठक् ऽऽ ठक् "

मी उठुन बघितले असता. दरवाजा वरती ज्योती उभी राहिली होती. मी तिला बघुन काही बोललो नाही आणि परत तसाच बेड वरती पडलो होतो. ज्योती ने परत दरवाजा वाजवला आणि कोमल स्वरात मला बोलली. " राहुल, आत येऊ का... जरा काम आहे... "

मी तिला मान हलवुन परवानगी दिली. तशी ज्योती माझ्या जवळ येऊन बसली आणि मला बोलली. " मला माफ करा राहुल, मी तुम्हांला न समजता काल खुप काही बोलली... प्लिज मला माफ करा... "

मी चेहरा वरचा रुसवा सोडला आणि तोंडावरती एक गोड हास्य आणत तिला बोललो. " ठिक आहे ज्योती, माझ्या मनात तुझ्या बद्दल काही वाईट भावना नव्हती. फक्त एक उत्सुकता म्हणुन बोललो... उलट तुला जर माझा राग आला असेल. तर मी क्षमस्व आहे... कृपया तु मला माफ कर... "

छक्के पंजेDonde viven las historias. Descúbrelo ahora