सिनेमा गृहाच्या बाथरूम मध्ये मी काय केले. हे जाणुन घेण्यासाठी अश्विनी आतुरली होती. मी उगाच लाजण्याचे नाटक केले आणि तिला बोललो. " सांगितले असते, पण जाऊ दे... कदाचित तुला राग येईल आणि शक्य आहे की, आजच आपल्या मैत्री चा शेवट होईल... "
माझे बोलण ऐकुन तिच्या चेहऱ्यावर आश्चर्य चे भाव उमटले. तिची उत्सुकता वाढली आणि ती मला बोलली. " बाप रे, म्हणजे नक्की तु काही तरी वात्रट विचार मनात केला असावा... माझ्या बद्दल..! "
माझ्या चेहऱ्या वरील लाजण बघुन अश्विनी ला देखील लाज वाटली आणि तिने शरम ने आपली मान काही वेळा साठी खाली घातली. मग काही वेळा नंतर ती पुन्हा मला बोलली. " चल ठिक आहे, काय विचार केला ते नको सांगु... पण काय केले, ते तर सांगु शकतो की नाही.. "
मी मान वर केली आणि तिच्या डोळ्यात डोळे टाकुन बोललो. " ती गोष्ट तर त्या हुन अधिक वात्रट आहे... "
अश्विनी वैतागली आणि मला रागवुन बोलली. " बरं बाबा, काही नको सांगु... याचा अर्थ तु मला आपली मैत्रीण मानत नाही... असेच ना.. "
इतके बोलुन अश्विनी रागाने बेड वरुन उठली आणि रुमच्या बाहेर जाऊ लागली होती. हाता मधली शिकार डोळ्यासमोर जाताना मला थोड अस्वस्थ वाटले. अश्विनी इतक्या सहजी हाता मधुन निसटून जाताना मला बघितले नाही. आणि मी तिचा हात धरून तिला आपल्या जवळ खेचली. पण या झटापटी मध्ये तिचा तोल गेला आणि अश्विनी माझ्या अंगावरती पडली. अश्विनी चे गुबगुबीत शरीर माझ्या अंगावरती पडले होते. तिच्या छाती ची होणारी धडधड मला स्पष्ट ऐकु येत होती. तिच्या छाती वरचे कडक मांसळ गोळे माझ्या पुरुषी छाती ला भिडली होती. अश्विनी माझ्या डोळ्यात मध्ये एक टक पाहत होती. नकळत माझे हात तिच्या नितंब वरती गेले होते. मी वासना चा भरात उत्साह मध्ये त्यांना आपल्या मुठीत घेऊन दाबता. अश्विनी भाना वरती आली आणि पटकन माझ्या अंगावरुन दुर झाली.
DU LIEST GERADE
वर्जिन भास्कर ( पर्व दुसरा )
Romantikवर्जिन भास्कर या कथा च्या पहिल्या सिझन ला आपण दिलेल्या उत्फुर्त प्रतिसाद आणि अनेक वाचकांच्या आग्रहाखातर घेऊन आलो आहे या कथा चा दुसरा सिझन... कथा च्या या पर्व मध्ये आपण आनंद घेऊया कौमार्य भंग झाला नंतर भास्कर च्या आयुष्य मध्ये झालेल्या बदला बद्दल आण...