🔹अंतिम भाग🔹

530 15 7
                                    

अश्विनी आणि मी बेड वरती नग्न अवस्थेत बसुन तिची कहानी ऐकत होतो

Ops! Esta imagem não segue nossas diretrizes de conteúdo. Para continuar a publicação, tente removê-la ou carregar outra.

अश्विनी आणि मी बेड वरती नग्न अवस्थेत बसुन तिची कहानी ऐकत होतो. अश्विनी आपली गोष्ट सांगताना, माझ्या नग्न शरीर शी एकदम विळगली होती. मी देखील प्रेमाने तिला आपल्या बाहुपाशा मध्ये घेऊन सर्व काही ऐकत बसलो होतो. आम्ही एकमेकांच्या दुनिया मध्ये हरवुन गेलो होतो. दरवाजा वरील जोरजोरात होण्याऱ्या आवाज ने आम्ही दोघे जण भाना वरती आलो. भिती ने आम्ही घाबरून गेलो होतो. काय करावे आणि काय नाय, हे आम्हांला सुचत नव्हते. डोक भिती ने सुन्न झाले आणि शरीर काम करत नव्हते. दरवाजा वरचा गोंधळ क्षणा दर क्षणाला वाढत चालला होता.

इतक्यात आमचे लक्ष, स्वतः च्या नग्न शरीर कडे गेले. सर्वात आधी आम्ही आमचे कपडे घालायला घेतले. मी चड्डी घाले पर्यंत, सर्व जण आत आले होते. मगाशी अश्विनी ने घाई गडबडीत दरवाजा व्यवस्थित लावला नव्हता. मी जरी चड्डी घातली होती. पण अश्विनी अजुन हि नागडी होती. ती पटकन बेड ची चादर ओढुन धावत बाथरूम मध्ये गेली. काही क्षणासाठी रुममध्ये भयाण शांतता पसरली होती. जी ताई ने माझ्या कानशिळात लावलेल्या दोन चपराक ने भंग झाली होती. खरं तर तिला मला आणखी मारायचे होते. पण सारीका आणि जीजु ने तिचा हात धरला. मी गाळ चोळत सर्व समोर मान खाली घालुन उभा राहिलो होतो.

त्यांनी मला काही विचारले नाही. मी देखील त्यांच्या समोर आपली बाजु मांडली नाही. बकुळाबाई ने जीजु ला मला आत्ता चा आत्ता घरी सोडुन यायला सांगितले. मी आपले कपडे घालुन गपचुप जीजु सोबत आपल्या घरी यायला निघालो होतो. इतके होऊन देखील माझ्या मनात सतत अश्विनी ची काळजी वाटत होती. आता तिच्या सोबत पुढे काय होणार आहे. हा विचार करुन माझ्या मनात चालु होता. घरी ताई ने माझा हा सर्व पराक्रम आधी सांगीतला होता. काही वेळा नंतर जीजु आणि मी माझ्या घरी पोहचलो. सर्व जण आमची वाट पाहत बसले होते.

वर्जिन भास्कर ( पर्व दुसरा ) Onde histórias criam vida. Descubra agora