अश्विनी ला अचानक इतक्या रात्री माझ्या रुममध्ये पाहुन मी थोडा दचकलो होतो. कारण बकुळाबाई यांना आमच्या बद्दल कळाले होते. तेव्हा पासुन ती सतत अश्विनी सोबत राहात होती. अशा वेळी तिचा डोळा चुकवत अश्विनी माझ्या रुममध्ये येण, ते देखील लग्नाच्या दोन दिवस आधी... या क्षणी आम्हाला कोणी बघितले असते. तर दोघां साठी अडचण झाली असती. म्हणुन मला जरा काळजी वाटत होती. दरवाजा उघडताच अश्विनी ने मला आपल्या मिठी मध्ये घेतले आणि माझ्या चेहऱ्या वरती वेड्या सारखी चुंबन घेऊ लागली होती. मी तिला सावरत स्वतः पासुन लांब पल्ल्याच्या केले.
आजु बाजु चा परिस्थिती चा अंदाज घेतला आणि तिला पटकन आपल्या रुममध्ये खेचुन घेतला आणि दरवाजा लाऊन घेतला. अश्विनी ने परत मला पाठी मागुन घट्ट आलिंगन दिले. शरीर सुखा साठी अश्विनी जरा जास्त आतुर झाली होती. पण मला तिला हे पटवुन द्यावे लागणार होते की, दोन दिवसा नंतर तिचे लग्न आहे. अशा वेळी तिला हे अनैतिक संबंध बंद करायला हवे. म्हणुन मी तिच्या मिठी मधुन आपली सुटका करुन घेतली आणि तिला शांत करत बोललो. " आशु, हे काय करत आहे. आता हे सर्व तुला बंद करायला हवे नाही का.. "
अश्विनी ने मला आपल्या जवळ खेचले आणि माझ्या ओंठावरती आपले ओंठ ठेऊन बोलली. " पण का जाणु, लग्न व्हायचे आहे. झाले नाही आहे.. आणि मला आता शरीराची हि आग सहन होत नाही आहे. खुप प्रयत्न केला, पण हि आग वाढतच चालली आहे.. म्हणुन प्लीज, मला आज हे सुख देऊन टाक ना.. "
अश्विनी काही ऐकण्याचा मनस्थिती मध्ये नव्हती. वासना चे भुत तिच्या मानगुटी वरती बसले होते. तिला नाकार देण हि मला जमत नसल्याने, मी तिला समज वण्याचा एक शेवट चा प्रयत्न केला." ठिक आहे आशु, पण दोन दिवसा नंतर तुझे लग्न होणार आहे. घरा मध्ये लोकांची संख्या जास्त आहे. अशा वेळी कोणी आपल्या ला असे एकत्र बघितले. तर त्याचे परिणाम खुप वाईट होतील नाही का.. "
YOU ARE READING
वर्जिन भास्कर ( पर्व दुसरा )
Romanceवर्जिन भास्कर या कथा च्या पहिल्या सिझन ला आपण दिलेल्या उत्फुर्त प्रतिसाद आणि अनेक वाचकांच्या आग्रहाखातर घेऊन आलो आहे या कथा चा दुसरा सिझन... कथा च्या या पर्व मध्ये आपण आनंद घेऊया कौमार्य भंग झाला नंतर भास्कर च्या आयुष्य मध्ये झालेल्या बदला बद्दल आण...