अश्विनी च्या लग्नामध्ये तिला माझी मदत हवी होती. त्या निमित्ताने ताई मला आपल्या सोबत तिच्या सासरी घेऊन जाण्यासाठी आली होती. माझी जरा देखील जाण्याची इच्छा नव्हती. पण मनात विचार आला की, अनेक दिवस झाले होते. मला एखाद्या स्त्री चा उपभोग घेऊन, कदाचित या निमित्ताने मला एखादी योनी मिळु शकत होती. आपली अनेक दिवसांची वासना शांत करण्यासाठी... म्हणुन मी ताई सोबत जायला होकार दिला आणि मनाच्या मनात आनंदी देखील होतो. दुसऱ्या दिवशी आम्ही दोघे जण तिच्या सासरी जाण्यासाठी निघालो होतो. ताई अजुन हि माझ्या आणि सारीका च्या मधला तो प्रसंग विसरली नव्हती.संपूर्ण रस्ता भरात तिने अतिशय प्रेमाने माझी समजुत काढली. मला सारीका पासुन लांब राहण्याची सुचना देखील दिली होती. पण वासना च्या सागरात बुडालेला मी... तिच्या किती हि समजुत काढण्याचा माझ्या कामुक मनात कोणत्याही प्रकारची समज होणार नव्हता. कारण प्रणय सुखाची मला आता चांगली सवय लागली होती. बराच दिवसा पासुन मला हे सुख मिळाले नव्हते. असातच एखादी बाई स्वतः हुन माझ्या समोर आली असती. तर तिच्या कडुन शारीरिक सुख घेण्यासाठी मी कोणत्या हि सीमा ओलाडु शकत होतो. माझा मनात देखील त्या क्षणी फक्त सारीका आणि अश्विनी चा विचार चालु होता.
ताई च्या सासरी आम्ही आलो होतो. सारीका मला बघता क्षणी आनंदी झाली होती. तिच्या नजर मधली वासना ची आग मला स्पष्ट दिसून आली होती. तिच्या आणि जीजु मधील अनैतिक संबंध चा मी एकमेव साक्षीदार होतो. शिवाय आता मी तो भास्कर नव्हतो. जो तिला चोरुन बाथरूम मधुन बघत होतो. कदाचित हि गोष्ट सारीका च्या देखील लक्षात आली असावी. म्हणुन माझ्या सोबत तिचे वागणे जरा विचित्र दिसत होते. पण ताई समोर ती एखाद्या सभ्य घरंदाज गृहिणी सारखी वागत होती. पण एकांत मध्ये तिच्या मधली कामुक स्त्री मला आपल्या सोबत प्रणया साठी सतत खुणावत होती.
YOU ARE READING
वर्जिन भास्कर ( पर्व दुसरा )
Romanceवर्जिन भास्कर या कथा च्या पहिल्या सिझन ला आपण दिलेल्या उत्फुर्त प्रतिसाद आणि अनेक वाचकांच्या आग्रहाखातर घेऊन आलो आहे या कथा चा दुसरा सिझन... कथा च्या या पर्व मध्ये आपण आनंद घेऊया कौमार्य भंग झाला नंतर भास्कर च्या आयुष्य मध्ये झालेल्या बदला बद्दल आण...