आपल्या प्रियकर कडे अश्विनी ला तिच्या होणाऱ्या नवऱ्या चा फोटो बघुन तिला जोराचा मानसिक आघात झाला होता. कारण तिचा होणारा पती हा समलिंगी म्हणजे गे होता. इतके नाही, तिच्या प्रियकर कडुन तिला समजले की, तिच्या होणाऱ्या पती चे इतर पुरुषां सोबत देखील लैंगिक संबंध आहे. या संबंध च्या मोबदल्यात तो त्या पुरुषांना रुपये हि देतो. हि गोष्ट ऐकुन मला देखील झटका बसला होता. आपले भविष्य एका समलिंगी पुरुष सोबत घालवणे, हे कोणत्याही तरुणी ला जमणार नव्हते. आता मला अश्विनी च्या मानसिक परिस्थिती ची अवस्था लक्षात आली होती.अश्विनी ने मला आणखी पुढे आपली कहानी सांगायला लागली. आपल्या प्रियकर कडुन, होणाऱ्या नवऱ्या बद्दल ची माहिती मिळताच अश्विनी आत मधुन खुपच हादरली होती. तिला काही सुचत नव्हते. पण आपले संपुर्ण आयुष्य ती एका समलिंगी व्यक्ती सोबत घालवु शकत नव्हती. तिने आपल्या प्रियकर कडे तिच्या घरच्या समोर हि सर्व माहिती देण्याची विनंती केली. पण त्यांने या गोष्टी साठी अश्विनी ला स्पष्ट शब्दात नाकार दिला होता. कारण या गोष्टी मुळे समाजात त्याची बदनामी झाली असती. शिवाय या गोष्टी साठी अश्विनी चा प्रियकर तिच्या होणाऱ्या नवऱ्या कडुन रुपये घेत होता.
अश्विनी खुप प्रयत्न केला आपल्या परीने, त्यला सत्य सगळ्या समोर सांगायचे. पण तो आपल्या निर्णय वरती ठाम राहिला होता. अश्विनी वेळ न घालवता पटकन त्या लॉज वरुन थेट आपल्या होणाऱ्या नवऱ्या ला भेटण्यासाठी त्याच्या ऑफिस मध्ये गेली. अश्विनी ने शांत चित्ता ने त्याच्या शी बोलणी केली होती. तिने त्याच्या बद्दल सर्व काही माहिती होते. ते तपशील वार सांगायला सुरुवात केली. अश्विनी चे सर्व बोलण शांत पणे ऐकुन घेतल्या वरती, हे सर्व खोट आहे आहे. असे त्यांनी अश्विनी ला सांगितले आणि हि सर्व चुकी ची माहिती आहे. हे देखील आपल्या परीने तिला समजवण्याचा प्रयत्न केला.
BINABASA MO ANG
वर्जिन भास्कर ( पर्व दुसरा )
Romanceवर्जिन भास्कर या कथा च्या पहिल्या सिझन ला आपण दिलेल्या उत्फुर्त प्रतिसाद आणि अनेक वाचकांच्या आग्रहाखातर घेऊन आलो आहे या कथा चा दुसरा सिझन... कथा च्या या पर्व मध्ये आपण आनंद घेऊया कौमार्य भंग झाला नंतर भास्कर च्या आयुष्य मध्ये झालेल्या बदला बद्दल आण...