चोंगट्या 💠 ( 19 )

569 14 4
                                    

चोंगट्या ची आई रुपा हिच्या बोलण्या नंतर अनुसया आनंदी झाली होती. शेवटी तिला विश्वास राव यांच्या सोबत लैंगिक संबंध ठेवता येणार होते. एका पुरुषी देहाचा अनुसया आपल्या आयुष्यात पहिल्यांदा उपभोग घेणार होती. त्या साठी अनुसया जास्त उत्साही होती. रुपा ला आपल्या मिठी मधुन मोकळी करून अनुसया झोपण्याचा तयारी मध्ये लागली होती आणि रुपा देखील मुलांच्या खोली मध्ये निघुन गेली होती.

दरवाजा वरच्या बेल ने अनुसया भाना वरती आली. सरला घरी आली होती. तिने अनुसया च्या तब्येत ची विचार पुस केली आणि आपल्या कामावर लागली होती. आता संध्याकाळ झाली होती. विश्वास राव यांची घरी यायची वेळ झाली असल्याने अनुसया बेड वरुन उठली आणि बेडरूम च्या बाहेर येऊन फिरायला लागली. चोंगट्या देखील खाली उतरला होता. अनुसया बरोबर नजर मिळवण्याची त्याची हिम्मत होत नव्हती. अनुसया त्याच्या कडे बघुन गालातल्या गालात लाजत होती. काही वेळा नंतर आनंदी आणि विश्वास राव घरी आले होते. दोघांनी अनुसया च्या तब्येत ची चौकशी केली आणि आप आपल्या खोली मध्ये निघुन गेले.

रात्री जेवणाच्या टेबल वरती अनुसया ने घाबरत विश्वास राव यांना बोलली." अहो ऐकता का जरा... "

विश्वास राव यांनी गंभीर आवाज मध्ये अनुसया ला बोलले." बोल... काय बोलायचे आहे.. "

धाडस करत अनुसया विश्वास राव यांना बोलली." विशेष असे काही नाही... ते सावंत आज शहरा च्या बाहेर आहे... सावंत वहिनी घरात एकट्या आहे... "

विश्वास राव यांनी पुन्हा आपल्या गंभीर स्वरात अनुसया ला बोलले." बरं मग काय त्याचे... "

अनुसया घाबरत विश्वास राव यांना बोलली." काही नाही मग... मी विचार केला की, आज सुमन ला त्यांच्या घरी झोपायला पाठवु का... "

विश्वास राव गंभीर होत काही विचार करु लागले आणि अनुसया ला चिडुन बोलले." काही गरज नाही आहे... पोरी आता तरुण झाल्या आहेत... रात्री अपरात्री कोणच्या बी घरी जायची काही एक गरज नाही... "

चोंगट्याWhere stories live. Discover now