ता ना पि हि नि पा जा : भाग ११

3K 7 2
                                    

हि वरून हिरवा
हि वरून हिना

हि वरून हिरवाहि वरून हिना

Oops! This image does not follow our content guidelines. To continue publishing, please remove it or upload a different image.


इतके दिवस अभ्यासात गुंतलेला इंद्रधनुष्य रात्री नेहमी तारुल, नाजूका आणि पियुषाची आठवण काढत असे. या तिंघी सारखी तिलोत्तमा आता आपल्या बाजूला नाही याची त्याला खंत वाटे. पण आज अचानक तिचे भरगच्च उरोज पाहिले आणि तो विचारात पडला की इतके दिवस साधी आपली नजर सुद्धा या मादक मोहिनी वर पडली नाही, कमाल म्हणायची बुवा. पण एकदा त्याची नजर पडली आणि त्याच्या नजरेत ती भरली. आता तो तिचा विचार करू लागला. आता तो तिला मोबाईल मध्ये ऑपरेट करण्याचे शिकवताना मुद्दाम तिला स्पर्श करत होता. तिला याची जाणीव नव्हती. पण तिच्या प्रत्येक स्पर्शानिशी तो तिच्यावर भाळत होता.


शनिवारी किंवा रविवारी तो सकाळी हॉल मध्ये येऊन बसत असे. त्याचं वेळेला हिना फरशी पुसायला घेत असे. तो सोफ्यावर बसत असे आणि त्याच्या समोर गुडघ्यावर बसून ती फरशी पुसत असे. पुसता पुसता तिचा पदर सारखा छाती वरून खाली येत असे. इंद्रधनुष्य फक्त हाच क्षण अनुभवण्यासाठी तिच्या समोर स्थानापन्न होत असे. तिच्या समोर बसून तिची छातीशी असलेली गोलाई बघून त्याचे लिंग बऱ्याच दिवसांनी एक नवीन तिलोत्तमासाठी सलामी देत असे. तिचे भरीव रूप पाहून तो रोज रात्री तिच्या नावानेच हस्तमैथून करू लागला. तिच्या नावाने त्याच्या लिंगातून प्रेम रस पाझरू लागला. आता हे प्रत्येक रात्री नित्य नियमाने त्याचे न चुकता काम सुरू झाले. जेव्हा हिना आपल्या घरी तिच्या मद्यपानात धुंद झालेल्या पतीला वैतागून उशीत तोंड खुपसून रडत असे त्याच वेळी एक वीस वर्षाचा मुलगा तिच्या रूपात भाळून तिच्या नावाने आपल्या लिंगाला वेदना देऊन आपला तृप्तीचा प्रेमरस काढत होता.

ता ना पि हि नि पा जाWhere stories live. Discover now