ता ना पि हि नि पा जा : भाग ३

5.2K 21 8
                                    

ता वरून तांबडा
ता वरून तारुल मॅडम

ता वरून तांबडाता वरून तारुल मॅडम

Oops! Questa immagine non segue le nostre linee guida sui contenuti. Per continuare la pubblicazione, provare a rimuoverlo o caricare un altro.


त्या दोघामध्ये जे सोळा वर्षाचे अंतर होते ते जमीनदोस्त झाले होते. ती ज्याला आपल्या पेक्षा सोळा वर्षाने लहान आणि हुशार विद्यार्थी समजत होती तो अचानक एक पुरुष झाला हे तिला उमगले होते. पण त्याच्या पँन्ट मधील उंचवट्यावरून तिला समजले होते हा पुरुष कामवस्थेसाठी तयार झालेला नर आहे आणि तो तिच्यात म्हणजे तारुलमध्ये कामवासनेसाठी एक मादी शोधत आहे. हे तिच्यासाठी सर्व अविश्वसनीय होते पण जिवनाच्या न कळणा-या महीमेत मिळणारा हा दुसरा चांस होता. तिच्या फक्त एक होकाराने तिची रात्र अविस्मरणीय झाली असती तर दुस-या बाजूला तिच्या नकाराने तिचे निरस जिवन तसेच निराशेने जगावे लागले असते. या व्दिधा मनस्थितीत ती अडकली असताना इंद्रधनुष्य मात्र तिच्या शरीराचा एक एक धडा वाचत सुटला होता. त्याच्या अभ्यासक्रमाबाहेरचे हे तारुल नावाचे पुस्तक तो अगदी तन्मयतेने वाचत होता. इंद्रधनुष्य तिच्या ओठावर लागलेला केक अगदी हलक्या हाताने पुसत होता. त्याची बोटे जशी तिच्या ओठावरुन पुन्हा पुन्हा फिरत होती तस त्याचे पुरुषी शरीर तिला अधिकच जवळून बिलगत होते. तिचा पदर छातीवरून थोडासा खाली आला होता म्हणून तिच्या भारदस्त उरोजात त्याची छाती अगदी एकजीव झाली होती. तिच्या परफ्युमचा सुगंध त्याला अधिक चेतवत होता. तिच्या शरीराला आलेला घाम त्याच्या अंगाला चिकटून त्या दोन शरीराला एकजीव करत होता. तिच्या परफ़्युमचा सुगंध आणि तिचा घाम याचे नवीन तयार झालेले मिश्रण त्याच्या पुरुषार्थाला प्रफुल्लित करत होते. गेली काही मिनिटे एकमेकांच्या ओठी लागलेला केक पुसण्याचा खेळ असाच चालू होता. त्याच्या या पुढाकाराला ती प्रोत्साहन जरी देत नव्हती तरी विरोध सुध्दा करत नव्हती. आता वेळ होती एक चरण पुढे जाण्याची.

ता ना पि हि नि पा जाDove le storie prendono vita. Scoprilo ora