ता ना पि हि नि पा जा : भाग २०

2K 6 2
                                    

पा वरून पारवा
पा वरून पायल मॅडम

दोघेही गरम झाले असले तरी त्यांनी छोटेखानी सेक्स करून मनाची तृप्ती करून इच्छांना आवर घातला

Oops! This image does not follow our content guidelines. To continue publishing, please remove it or upload a different image.

दोघेही गरम झाले असले तरी त्यांनी छोटेखानी सेक्स करून मनाची तृप्ती करून इच्छांना आवर घातला. कारण उद्या सकाळी त्यांना प्रेझेंटेशन द्यायचे होते. त्यासाठी त्यांना आज सर्व तयारी करायची होती. त्यासाठी लागणारी पॉवर पॉइंट प्रेझंटेशन पिपिटी फायनल करायची होती. हे प्रेझेंटेशन निश्चितच निशा देणार होती. पण त्यातला एक स्टक्चरल बॉडीचा संदर्भ इंद्रधनुष्य देणार होता. त्यामुळे दोघांना एकत्र सरावाची किंवा रंगीत तालीमीची गरज होती. त्या संध्याकाळी गोव्यात असून सुद्धा ते हॉटेल रुमच्या बाहेर पडले नाही. आपले प्रेझेंटेशन चोख करून त्यानी दोघांनी न चूकेपर्यन्त तालीम केली. त्या प्रेझेंटेशन साठी आलेल्या इतर कंपन्या जशा त्या संध्याकाळी गोव्याच्या सायंकाळचा, गोव्यातील बीचचा, हॉटेल मधील स्विमिंग पूलचा आनंद घेत होत्या तिथेच निशा आणि इंद्रधनुष्य आपल्या रुम मध्ये बसून उद्याच्या लढाईसाठी आपली हत्यारे अजुन धारदार आणि तीव्र करत होते. रात्रीचा डिनर सुद्धा त्यांनी रुम मध्येच मागविला. वीस मिनिटात डिनर उरकून नंतर दहा मिनिटे ब्रेक घेऊन पुन्हा कामात झोकून दिले. त्याचं रात्रीत दोघांना नवनवीन कल्पना सुचत होत्या तसे त्याचे प्रेझेंटेशन मध्ये तसे बदल घडत होते. तसे त्या अनुषंगाने ते आपली तयारी करत होते. रात्री एक वाजता दोघंही आपल्या तयारीने समृद्ध झाले. उद्या सकाळी प्रेझेंटेशनसाठी लवकर उठायचे होते म्हणून आता गुडनाईट करून झोपणे सुद्धा अतिआवश्यक होते.

 

रात्री एक वाजता गुड नाईट बोलून दोघे आपल्या डबलबेडवर निजले. सकाळी लवकर उठायचे आहे ही काळजी म्हणून दोघांनी आज रात्री जवळ न येण्याचा आग्रह वजा निश्चय केला. दोघांनी एकमेकांकडे पाठ करून त्या डबल बेडवर झोपले. लाईट ऑफ झाली. एखाद्या चांदण्या रात्री मध्ये आपली प्रेयसी आपल्याच बेडवर आहे पण तिला स्पर्श करू शकत नाही यासारखे दुःख कोणते असावे असे इंद्रधनुष्यला वाटू लागले. तो झोपण्याचा प्रयत्न करू लागला. पण तिच्या बॉडी स्प्रेचा सुगंध दरवळत त्याच्या नाकपुड्याना सुखावत होता. एक वाजून पंधरा मिनिटे झाली असावीत पण त्याला काही तिच्या शिवाय झोप येत नव्हती. शेवटी त्याने हताश होऊन मागे पाहिले तर त्याच वेळेला निशाने सुद्धा मागे पाहिले. बहुधा तिची अवस्था पण त्याच्या सारखी झाली होती. दोघांनी एकाच वेळी मागे बघून एकमेकाच्या डोळ्यात त्या चांदण्या रात्री एकमेकाची एकमेकांसाठी अस्वस्थता पाहिली. एकमेकांसाठी होणारी घालमेल पाहिली. इतका वेळ फक्त त्यांना त्याच्या मनाचा ताबा त्यांना थांबवत होता पण आता तोही नारळाच्या झाडावरून धबकन शहाळे पडावे तसा तो ताबा सुटला. दोघांनी एकमेकांना घट्ट मिठी मारून एकमेकाच्या तोंडात तोंड खुपसले. गेली पंधरा मिनिटे दोघांची झालेली घालमेल त्या सेक्स घाईत दिसली. तिने अगदी त्याच्या बॉस प्रमाणे त्याचा ताबा मिळवला आणि त्याच्या मांडीवर पाय फाकवून त्याच्यावर बसली. आपल्या दोन्ही हातांनी त्याची कॉलर पकडून तिने त्याचा नाईट ड्रेस तरकन फाडला आणि त्याला उघडा केला. अचानक झालेल्या हल्ल्याने तो सावध झाला आणि त्याची परतफेड म्हणून त्याने तिच्या पातळ गाऊनच्या गळ्यात दोन्ही हात घालून तिचा पातळ गाऊन टरकन फाडून टाकला. आत तिने ब्रा घातला नव्हता म्हणून ती आता फक्त निकरवर होती. दोघांनी अगदी घाईत उरलेसुरले कपडे फाडले की काढले माहीत नाही पण पुढच्या ३० सेकंदात दोन्ही देह त्या डबल बेडवर नग्न अवस्थेत होते.

 

ती दोन नग्न शरीरे एकमेकांना घट्ट बिलगून चुंबनांचा रतीब टाकू लागली. दोघांचे ओठ एकमेकाच्या शरीरात सुतार पक्षाच्या चोचीसारखे रुतत होते. झोपलेल्या इंद्रधनुष्यच्या मांडीवर ती आपले दोन्ही पाय आणि मांड्या फाकवून आरूढ होऊन बसली होती. तिने त्याचे लिंग म्हणजे आपलीच संपत्ती असल्याप्रमाणे त्या लिंगाला आपल्या दोन्ही हातांनी कुरवाळू लागली. यास त्याला मुळीच आपत्ती नव्हती. मग तिने वेळ न दवडता त्याचा ताठ सोटा आपल्या योनीवर स्वतच सेट केला आणि जोरात स्वतच रेटा दिला. त्याचे लिंग तिच्या योनीसाठी अपरिचित नसल्यामुळे याउलट तिच्या योनीतील प्रत्येक जागा आणि थेंब त्याच्या लिंगाला अगदी उत्तम परिचित होता. त्यामुळे त्याचे लिंग सराईतपणाने तिच्या योनीत खुपसून त्यात स्वैर संचार करू लागले. ती त्याच्यावर आरूढ होऊन एकावार एक हिसके देत होती. तिचे हिसके जसे जोरदार होते तसे तिचे स्तन जोरात हलत होते. तो आपल्या दोन्ही हातांनी तिच्या वक्ष स्थळांना कुरवाळत होता. तिने आपला वेग वाढवला. तसा त्याने तिच्या नितंबाना पकडून तिला तो गदागदा हलविण्यासाठी मदत करू लागला. ती पण आपल्यात जितकी ताकद होती ती एकवटून त्याला रेटा देत होती. त्याचे लिंग अगदी आत आणि खोलवर शिरून तिच्या योनीत खोदकाम करत होते. शेवटी तिच्या गुलाबी योनीला त्याच्या पांढऱ्या वीर्याने श्वेत मखमली करून टाकले. दोघेही प्रसन्न मुद्रेत एकमेकांना बिलगून झोपी गेले. 

दुसरा दिवस म्हणजे प्रेझेंटेशनचा दिवस उजाडला. सकाळ पासूनच हॉटेलच्या हॉल मध्ये प्रेझेन्टशनची लगबग सुरू झाली. प्रत्येक कंपनीला एक टोकन नंबर दिला होता त्या प्रमाणे त्यांना एक एक करून प्रेझेंटेशनसाठी बोलवत होते. हे प्रेझेन्टशन त्या प्रोजेक्ट देऊ करणाऱ्या कंपनीच्या ओनर पायल मल्होत्रा आणि त्या कंपनीचे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील व्यवस्थापकीय संचालक मिस्टर स्टीफन याच्या समोर द्यायचे होते. स्टीफन हे न्युझीलंड स्थित असून ते आता फक्त या टेंडर प्रक्रियासाठी गोव्याला आले होते. पायल मॅडम असो की मिस्टर स्टीफन दोघेही जवळपास पंचेचाळीस वर्षाचे वाटत होते. दोहाच्या चेहऱ्यावर अनुभव आणि आत्मविश्वास झळकत होता.


भाग २१ लवकरच

क्रमशः

ता ना पि हि नि पा जाWhere stories live. Discover now