ता ना पि हि नि पा जा : भाग १३

3.7K 13 6
                                    

हि वरून हिरवा
हि वरून हिना

हिना थेट कोठारात गेली आणि सर्व माल योग्य रीतीने आला का हे मोजत होती

Oops! This image does not follow our content guidelines. To continue publishing, please remove it or upload a different image.


हिना थेट कोठारात गेली आणि सर्व माल योग्य रीतीने आला का हे मोजत होती. धान्य कोठार हि एक छोटीशी खोली होती. त्यात सर्व धान्याची पोती एकावर एक ठेवली होती. बाहेर थंडीचे दिवस असल्याने त्या अरुंद जागेत सुद्धा गारवा होता. हिना पाठोपाठ इंद्रधनुष्य पण त्या अरुंद खोलीत आला. हिना पाठमोरी उभी राहून तिच्या सामानाच्या पिशव्या मोजत होती. पाठमोरी हिनाचा पदर आता पाठीवरून फिरवून नेला नव्हता म्हणून तिची सेक्सी पाठ आता उघडी होती. त्यावर आलेल्या घामामुळे ती अजूनच मादक आणि कसदार दिसत होती. तिची गोलाकार नितंब तिच्या हालचालीमुळे अशी हलत होती कि त्याचे लिंग त्याला नव्वद अंशी कोनात सलामी देत लागले. आता त्याला राहवत नव्हते कारण पूर्ण दिवस तो तिच्या बरोबर होता. पूर्ण दिवस तिच्या गालावर आणि मानेवर लावलेली पॉंड्सची पावडर त्याला तिच्या कडे प्रवृत्त करत होती. आता ती पॉंड्सची पावडर तिच्या घामात अशी मिसळली होती कि तिच्या शरीराला एक वेगळाच सुगंध निर्माण झाला होता आणि तो सुगंध आता त्या अरुंद खोलीत कणाकणामध्ये पसरला होता. विशेषतः त्याच्या नाकपुड्यात असा शिरला होता कि त्याला आता राहवत नव्हते. गेले कित्येक महिने त्याने स्त्री संभोगली नव्हती. त्याने संभोगलेलया तीन स्त्रियांच्या तोडीस तोड अशी तिलोत्तमा त्याच्या समोर होती. त्याने थोडीशी डेरिंग करून त्या कोठाराचा दरवाजा आतून बंद केला. ती सामान मोजण्यात इतकी दंग होती कि तिला हे कळत नव्हते कि तिचे शरीराचे मादक सामान तो डोळे फाडून बघत आहे.


त्याने दरवाजा लावून तो तिच्या पाठीशी आला. अजून तिचे लक्ष नव्हते. तो अगदी तिच्या मागे उभा राहिला. आता तिला जाणवले कि तो अगदी आपल्या मागे नजीक उभा आहे. पण ती मागे वळली नाही. तिला खरंच आता मागे वळायचे नव्हते कारण तिने जीवनात खूप दुःख बघितले होते. गरीबी, लाचारी, दारुड्या नवऱ्याचा मार हे सगळे तिने सहन केले होते. पण इंद्रधनुष्य तिच्या जीवनात आला आणि तिचा पुढचा प्रवास सुरु झाला. म्हणून तिला आता मागे वळून पाहायचे नव्हते. इंद्रधनुष्य अगदी तिच्या जवळ आला आणि तिला खेटून तिच्या मागून उभा राहिला. तिच्या शरीराचा वास आता तो अगदी जवळून आस्वाद घेत होता. त्याने मागून तिच्या मानेवर पसरलेले तिचे केस एका हाताने बाजूला करून तिच्या मानेवर एक प्रेमळ चुंबन घेतले आणि ती पूर्ण शहारली.

ता ना पि हि नि पा जाWhere stories live. Discover now