ता ना पि हि नि पा जा : भाग १८

3.4K 9 6
                                    

नि वरून निळा
नि वरून निशा

एव्हाना इंद्रधनुष्यला निशाचे मनसुबे कळून चुकले होते

¡Ay! Esta imagen no sigue nuestras pautas de contenido. Para continuar la publicación, intente quitarla o subir otra.

एव्हाना इंद्रधनुष्यला निशाचे मनसुबे कळून चुकले होते. जर या नामांकित कंपनी मध्ये जर काम करायचे असेल, जर या नामांकीत कंपनीचे ऑफर लेटर मिळवायचे असेल तर हा शेवटचा पल्ला इंद्रधनुष्यला सर करणे आवश्यक होते. हा शेवटचा पल्ला तसा अवघड होता पण इंद्रधनुष्यला तेच करायचे होते जे त्याने   तारूल, नाजुका, पियुषा, हिना बरोबर केले होते. म्हणजे त्याचा या सेक्स विभागातील अनुभव पण त्याला आज कामी येणार होता. निशाने घातलेला निळा टॉप आणि तो टाईट निळा स्कर्ट पाहून बहुधा त्याच्या इंद्र्धनुष्यातील सात रंगापैकी नि वरून निशा आणि नि वरून निळा असा जणू त्याला निळा रंगच प्राप्त होणार होता. या आधी भेटलेल्या "ता ना पि हि" च्या पुढची पायरी आज निशाच्या रूपात "नि" म्हणून त्याची वाट पाहत होता.


निशाने आपल्या हातात त्याचा हात घेतला आणि त्याला ओढून आपल्या मागे घेऊन येऊ लागली. तो पण तिच्या हाताला पकडून तिला फॉलो करू लागला. निशाने त्याला ओढत ओढत मागे असलेल्या सोफ्याजवळ नेले. तो तिला बघतच स्तब्ध उभा होता. निशाने त्याला मिठी मारली. आपल्या दोन्ही हातांनी त्याचे धड पकडून त्याच्या गालावर पहिली किस केली. तिचा एक हात त्याच्या खांद्यावर तर दुसरा हात त्याच्या केसात मुक्त संचार करू लागला. तिच्या या भन्नाट पवित्र्याने तो विरघळू लागला. किती वेळ हा ऋषी मुनी या अप्सरेपासून दूर राहू शकणार होता. आधीच विरघळलेला इंद्रधनुष्य आता तिच्यावर किस करू लागला. तिने त्याला अधिक जवळ ओढून आपल्या छातीशी कवटाळले. मग त्याने आपला गियर बदलून तिच्या मानेवर बेधुंद होऊन चुंबने घेऊ लागला. तिला तो स्पर्श आवडू लागला. त्याने किस करत करत तिचा टॉप डाव्या खांद्यावर थोडासा खाली केला. तिच्या गोऱ्या उघड्या खांद्यावर असलेली ब्ल्यू कलरच्या ब्राची ब्ल्यू स्ट्रीप खूप सेक्सी वाटत होती. जणू काही ती ब्ल्यू स्ट्रिप इंद्रधनुष्यसाठी खुले आव्हान देत होती. तो तिच्या डाव्या खांद्यावर चुंबने घेऊ लागला. त्याच्या उबदार जिभेने तो ब्राची स्ट्रिप चाटत होता. जशी ब्राची स्ट्रिप ओली होत होती तशा तिच्या शरीरातील रक्त प्रवाह एखाद्या वाहणाऱ्या नदिसारखा खळाळून वाहत होता. तिचा श्वासोच्छवास तीव्र होत होता. तिची छाती अशी धडधडत होती की तिचे स्तन जणू काही तिच्या ब्राचे कवचकुंडल तोडून बाहेर येत आहे असे सरार्सपणे वाटत होते. तो तिच्या मानेवर, खांद्यावर, कानावर, केसात, गळ्यावर, हनुवटीवर अशा किस घेत होता की न राहवून मग तिनेच त्याच्याच दोन्ही गालावर आपले दोन हात ठेवून त्याला वर खेचले आणि त्याच्या ओठात तिने आपले ओठ स्थानापन्न केले. त्याच्या ओठात तिचे गुलाबी ओठ रोवले गेले. चार ओठांची जुगलबंदी रंगली. दोघांच्या जीभा एकमेकांत मिसळून गुंफून जात होत्या. स्वतच्या लाळेपेक्षा आपल्या पार्टनरची लाळ त्या जुगलबंदीमध्ये अधिक गोड वाटत होती. दोघे एकमेकांच्या तोंडात आपले तोंड चुंबनामार्फत इतके आत रोवत होते की दोघांच्या जीभा दोन नसून एकच आहेत असे वाटत होते.

ता ना पि हि नि पा जाDonde viven las historias. Descúbrelo ahora